Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть गोपाळ गणपती फर्मागुडी गोवा || Gopal Ganpati Farmagudi Ponda Goa

  • Tirth Vaibhav
  • 2024-09-07
  • 245
गोपाळ गणपती फर्मागुडी गोवा || Gopal Ganpati Farmagudi Ponda Goa
गोपाळ गणपतीBest Place Visit goa with FamilyGoa tourist place in MarathiHindu temple in GoaGopal Ganpati Temple farmaguditemple in PondaGoa templesGoa tourismGoa ParyatanGoa Paryatan sthalSouth Goatemples in South GoaGanpati Templeगोवागोव्यातील मंदिरेगोवा पर्यटन स्थळपोंड्यातील देवळेGoa Chief Minister
  • ok logo

Скачать गोपाळ गणपती फर्मागुडी गोवा || Gopal Ganpati Farmagudi Ponda Goa бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно गोपाळ गणपती फर्मागुडी गोवा || Gopal Ganpati Farmagudi Ponda Goa или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку गोपाळ गणपती फर्मागुडी गोवा || Gopal Ganpati Farmagudi Ponda Goa бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео गोपाळ गणपती फर्मागुडी गोवा || Gopal Ganpati Farmagudi Ponda Goa

गोपाळ गणपती फर्मागुडी गोवा || Gopal Ganpati Farmagudi Ponda Goa




Shri Ganesh Temple at Farmagudi

The Shri Ganesh temple also known as the Shri Gopal Ganapati temple is situated amidst beautiful natural surroundings at Farmagudi in Ponda at about 26 kms from Panjim.

It is known that in October, 1683 the fort of Ponda was attacked by the Portuguese Viceroy who due to the sudden appearance of the Maratha King Sambhaji with a large army, had to beat a hasty retreat. This event is commemorated in Farmagudi.

While grazing cattle near the hill the Gopal Ganapati stone image was discovered by herdsmen who later installed it in a small shrine with a thatched roof. In April 24, 1966 the first Chief Minister of Goa , late Shri Dayanand Bandodkar who built the temple had the idol made of metal alloy and consecrated.

The Shri Ganesh temple synthesizes both ancirnt and modern architecture and is a fine example of Indian temple architecture.

नमस्कार मित्रानो मी वैभव तीर्थ वैभव चॅनलच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गोव्यातील सुप्रसिद्ध गोपाळ गणेश मंदिरात. सुबक, सुंदर असे देवालय,  समोरच्या टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आणि अश्‍वारूढ पुतळा असा रमणीय परीसर येथे आहे. केवळ गोवाच नव्हे, तर देश-विदेशातील भाविकही या मंदिरात दर्शनाला येतात.

या मंदिराला सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास या मंदिराला आहे. पूर्वी फर्मागुढीच्या टेकडीवर गुराखी गुरे चरायला घेऊन येत. एके दिवशी झुडपात एका गुराख्याला गणपतीची पाषाणाची मूर्ती दिसली. त्याने ती आपल्या सहकाऱ्यांना दाखवली. ही वार्ता फर्मागुढी आणि परिसरातील गावामध्ये पसरली. लोकांनी प्रत्यक्ष येऊन मूर्ती पाहिली. या मूर्तीची स्थापना एका छोट्याशा झावळ्यांच्या मंदिरात करण्यात आली आणि गुराखी अर्थातच राखणे गणपतीच्या सेवेत रूजू झाले. नित्य पूजाअर्चेसह भाविकांनी गणेश चतुर्थी उत्सवही सुरू केला. हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत असतो.

 या उत्सवात वार्षिक सत्यनारायण महापूजा करण्यास सुरवात झाली, जी आजतागायत सुरू आहे. राखण्यांना गणपतीची पाषाणी मूर्ती सापडली आणि मंदिर उभारण्यासाठी राखण्यांनी सुरवातीला प्रयत्न केले. राखणे म्हणजे गोपाळ त्यामुळेच या स्थळाचे नाव गोपाळ गणपती असे पडले. कालांतराने या गणपतीची महती गोव्याचे पहिले मुख्यमंत्री तथा मगोपचे नेते भाऊसाहेब ऊर्फ दयानंद बांदोडकरांपर्यंत पोचली. त्यांनी फर्मागुढीला भेट दिली आणि झावळ्याच्या मंदिरातील श्रींचे दर्शन घेतले. नंतर बांदोडकर पुन्हा फर्मागुढीला आले आणि त्यांनी श्रींचे दर्शन घेतले.

 भाऊसाहेबांनी राखण्यांशी चर्चा करून गणपतीचे मंदिर उभारण्याची मनीषा व्यक्त केली. मग सुबक, सुंदर असे मंदिर उभारले गेले. मंदिरात २० मे १९६६ रोजी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली.
बाराही महिने उत्सव या देवस्थानात चैत्र ते फाल्गुन मासापर्यंत अनेक उत्सव होतात. संकष्टी तसेच विनायकी उत्सव हे कायम असून भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो.

विशेष म्हणजे, मंदिराची सुसज्ज अशी सभागृहे मंगलकार्य तसेच इतर कार्यक्रमांसाठी उपलब्ध असतात. मंदिराचा वर्धापनदिन, तसेच गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा केला जातो.
 या मंदिर समितीचे अध्यक्ष कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आहेत. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मंदिर उभारण्याचे योजले आहे.त्याचे काम ही सध्या सुरु आहे. 


#goa
#goatemple
#ganpati
#VaibhavGondhali
#tirthvaibhav
#hindutemple
#Farmagudi


@zeemusicmarathi
@MuktaNarvekar
@SukirtG
@zeemarathi
@saregamamarathi
@SwanandiSardesai
@SomnathNagawade
@UrmilaNimbalkar
@kustimallavidya
‎@MadhurasRecipeMarathi 
‎@saritaskitchen 
‎@VishnuVajarde 
@RedSoilStories
@gd9marathi314

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • ওগো মা😯doctor~hand crafts/wood/woodworking art skill #shorts #shortfeed #viral #fruits#food
    ওগো মা😯doctor~hand crafts/wood/woodworking art skill #shorts #shortfeed #viral #fruits#food
    19 часов назад
  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]