एस.टी चालक ट्रेनिंग कधी पाहिले का?

Описание к видео एस.टी चालक ट्रेनिंग कधी पाहिले का?

अतरंगी मुसाफिर यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत...



ही बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या असून ही सोलापूर विभागातील एक ट्रेनिंग बस आहे या बसमध्ये चालकाचा प्रशिक्षण असणारे संपूर्ण ट्रेनिंगचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवलेला आहे या बसमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी प्रशिक्षण घेणार असून ही बस सध्या सोलापूर विकारात कार्यरत आहेत..
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा..
आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमच्या आभार...


STTrainingBus #stbus #stchalk #MSRTCdrivertraining #msrtc #stchalk

Комментарии

Информация по комментариям в разработке