महायोग, शक्तिपातयोग : भाग १६ | Mahayog, Shaktipat Yog: Part 16

Описание к видео महायोग, शक्तिपातयोग : भाग १६ | Mahayog, Shaktipat Yog: Part 16

शक्तिपात महायोग: दिव्य अनुभूति: भाग १६
"आपोआप भेटे देव "
प.पू योगश्री शरदशास्त्री महाराजांनी, महायोग सिद्धयोग या मालिकेतून ह्या मार्गाचे वैशिष्ट्य व महत्व प्रखरतेने अधोरेखित केले आहे. महायोग-सिद्धयोग हा भारतीय शक्तिपात साधना मार्ग हा सर्वश्रेष्ठ व वेद, उपनिषदे, श्रीमद् भगवतगीता, श्रीज्ञानेश्वरी अशा विविध ग्रंथांतून गौरविलेला पंथराज आहे.
पू.जोशी महाराजांनी संतांचे अनुभूतीजन्य अभंगांवर प्रबोधन करीत साधकाला साधनेसाठी प्रोत्साहित केले आहे. साधकांचा "वेळ नाही, मन लागत नाही" ह्या अडचणींवर सुद्धा उपाय सांगून साधनेतील सातत्य ठेवायला सांगितले आहे. "दोन कामातील वेळ साधनेसाठी बसण्यास उपयुक्त आहे" तसेच " वेळ मिळाला कि सद्नेस बसल्याने हळू हळू साधनेतील गोडी व सातत्य वाढते व साधकाला आनंद मिळू शकतो हे सांगून आश्वासित केले आहे.
साधकाने संत्नाचे अनुभूती सांगणारे अभंगांचे मनन करावे, ह्या मार्गातील संतांच्या चरित्र , ग्रंथ वाच्नाने सुद्धा साधकाची साधना नियमित होऊ शकते.
साधनेमधील सातत्य व दीर्घकाळ बैठक हि निश्चित साधकाला अनिर्वचनीय अनुभव व दिव्या अनुभूती मिळू शकते.
" एक बार जागृत हुई कुण्डलिनी शक्ति परशिव में प्रवेश किये बिना नहीं रहती |" हे वचन लक्षात घेऊन साधकाने उत्साहाने ह्या चैतन्याची साधना केली पाहिजे असे प्रबोधन पू. श्री जोशी महाराज ह्या भागात करतात.
कुंडलिनी शक्ती, शक्तिपात साधना, षटचक्र, नाडी (इडा, पिंगला, सुषुम्ना ), दीक्षा, महायोग ह्या विषयांवर अतिशय सरल व सोप्या शब्दात सर्व शंकांचे निरसन, सर्व जिज्ञासूंचे समाधान, सर्व साधकांना मार्गदर्शन करणारी ही मालिका youtube वर सायं ६ वा. LIVE प्रक्षेपित होत आहे.
https://www.vasudevniwas.org/kundalin...

Комментарии

Информация по комментариям в разработке