Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 July 2011 - घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व

Описание к видео Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 July 2011 - घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व

घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व (The Importance Of Chanting The Ghorakashtoddharan Stotram) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 28 July 2011

सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ जुलै २०११ च्या मराठी प्रवचनात ‘घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्व’ याबाबत सांगितले.
सद्गुरु एवढे प्रेम कोणीही करत नाही आणि करूही शकत नाही. प्रत्येकाची मर्यादा कितीही वाढत गेली, तरीही ती मर्यादितच आहे, पण फक्त तो परमेश्वरच एकमेव अमर्याद आहे. हे सदगुरुतत्त्व कुठेही खंडित नाही, ते निर्गुण आहे, निराकार आहे. पण त्याचबरोबर ते पूर्ण चैतन्यमय आहे.

ज्यांना घोरकष्टोद्धरण स्तोत्रपठणस्थळी जाऊन म्हणता येईल त्यांनी तिकडे जाऊन म्हणा.नसेल जमत तर तुम्ही तुमच्या गावो-गावी करा. तुमच्या गल्लीत करा, तुमच्या ऑफिसमध्ये करा पण राजांनो करा, थोडा वेळ तुमच्या मुलांना म्हणता नसेल येत तर त्याला घेऊन बसा आणि ५ वेळा तरी म्हणायला लावा, असे आपल्या बापूंनी सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
----------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.aniruddhafriend-samirsinh...
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------

Комментарии

Информация по комментариям в разработке