दिवाळी पाडवा का साजरा करतात | पती पत्नीच्या गोड नात्याचा दिवाळी पाडवा | Diwali Padwa | Balipratipada

Описание к видео दिवाळी पाडवा का साजरा करतात | पती पत्नीच्या गोड नात्याचा दिवाळी पाडवा | Diwali Padwa | Balipratipada

नमस्कार मित्रांनो, आमच्या Marathi motivation and history चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण बलिप्रतिपदा मराठी मध्ये माहिती, महत्व, महाराष्ट्रात याची महती आणि बळी राजा ची कथा पाहणार आहोत.


दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. वर्षातल्या सर्वात शुभ समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी बळीराजाची पूजा करतात. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष आणि दानी राजा म्हणून बळीराजाची ओळख होती.. त्याच्या स्मरणार्थ या दिवसाला बलिप्रतिपदा असे नाव पडले आहे. अध्यात्मिक महत्वाबद्दल जाणून घेऊ...


बलिप्रतिपदा कथा

बलिप्रतिपदा | मराठीतून संपूर्ण माहिती |
Bali Pratipada Story
Diwali Padwa Story
Balipratipada Mahiti
Diwali Padwa

बलिप्रतिपदा | मराठीतून संपूर्ण माहिती

#balipratipada2024
#दिवाळीपाडवाकासाजराकरतात
#बलिप्रतिपदा
#diwalipadwainformationinmarathi
#diwalipuja
#दिवाळीपाडवाकसासाजराकरतात
#दिवाळीपाडवामराठी
#बलिप्रतिपदाकथा
#balipratipadastoryinmarathi
#diwalipadawastory
#marathimotivationandhistory
#दिवाळीपाडवामहत्वमाहिती
#diwalipadawapujan
#पत्नीलाओवाळणीकादेतात
#mahalaxmi
#mahalaxmimandir
#laxmi
#dipawali
#narakchaturdashi
#diwalispecial
#ramkatha
#krishnakatha
#krishnakanhaiya
#marathikatha




ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः:
----------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]

तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.


➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

Комментарии

Информация по комментариям в разработке