तब्बल ७०० मुली महिलांना गळाला लावणाऱ्या Online Scammer ची गोष्ट | Marathi Crime Story Vishaych Bhari

Описание к видео तब्बल ७०० मुली महिलांना गळाला लावणाऱ्या Online Scammer ची गोष्ट | Marathi Crime Story Vishaych Bhari

तब्बल ७०० मुली महिलांना गळाला लावणाऱ्या Online Scammer ची गोष्ट | Marathi Crime Story Vishaych Bhari


मंडळी आजकाल सगळं जग ऑनलाईन झालंय. पण त्याचं आता कौतुक वाटणं कमी मं भ्याचं जास्त वाटायला लागलंय. कारण जसजशी टेक्नॉलॉजी वाढतीये तसतसं ऑनलाईन स्कॅमिंगचे म्हणजेच फसवणूकीचे प्रकार पण वाढायला लागलेत. ते सुद्धा दुपटी तिपटीने. जीमेल, फेसबुक इन्स्टा मेसेंजर किंवा मग अगदी व्हाट्सअपवर लिंक्स किंवा फ्रॉड ऍप, लॉटरी तसंच जॉबचे मेसेज पाठवून लुबाडणारी टोळी आता चक्क लग्नाच्या पत्रिका पाठवून मोबाईल हॅक करून पैसे लुटायला लागलीये. ते कमी पडलं म्हणून की काय इन्स्टा फेसबुकसारख्या तत्सम सोशल मीडिया आणि डेटिंग ऍपवर लग्न रखडलेली पोरं शोधून पोरी सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून त्यांना लुबाडू लागल्या. 2 मिनिटाच्या व्हिडीओ कॉलवर बोलून पुढं त्याचं भोळ्या भाबड्या मुलांचा चेहरा नंग्या पुंग्या देहाला लावून त्यांचे फेक व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या देऊ लागल्या. अश्या ना ना तऱ्हेच्या स्कॅमच्या तक्रारीनी पोलीस स्टेशनातली रजिस्टर्स भरून गेली. मंडळी इतक्या दिवस हे सेक्सटॉर्शनचे स्कॅम अनेक पोरांच्या जीवावर उठले. पण आता चक्क एका पोराने जवळपास 700 पोरींना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडल्याची धक्कादायक केस समोर केलीये. मंडळी एक दोन नाय, चक्क 700 मुली त्या पोराच्या नादी लागल्या आणि त्यानं त्यांच्याकडून पैसे ही उकळले. नेमकं काय आहे प्रकरण थोडक्यात जाणून घेऊ..


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#crimenews
#crimestory
#crimestories
#marathicrimestory
#punecrime
#punecrimenews
#marathinews
#vishaychbhari
#विषयचभारी

marathi crime story,crime story,dsd marathi crime patrol story,crime story marathi,crime marathi,crime story in marathi,dsd latest marathi story,dsd marathi crime update,dsd marathi detective story,marathi crime,dsd marathi story,latest marathi crime,dsd marathi crime story latest,marathi crime thriller story,मराठी crime story,dsdmarathi crime series,dsd marathi crimediary,dsd marathi today,marathi,datta deshmukh marathi video,marathi news

Комментарии

Информация по комментариям в разработке