चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afva

Описание к видео चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक सत्य की अफवा/chandan sheti kashi karodo cha utpan stya ki afva

चंदन शेती करोडोचे उत्पन्न.! सत्य की अफवा ? जाणून घ्या चंदन शेती विषयी शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांची सविस्तर उत्तरे..

#kisan #kisaan #किसान #indiankisan #इंडियनकिसान

चंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे. श्वेतचंदन आणि रक्तचंदन हे दोन्ही वृक्ष वेगवेगळ्या प्रजातींचे आहेत. चंदन चिबड जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो. पाण्याचा निचरा होणारी डोंगराळ जमीन, उत्तम गाळाची, काळी माती व नदी-नाल्याच्या काठच्या जमिनीत याची चांगली वाढ होते.
चंदनाचे झाड काहीअंशी परोपजीवी असल्याने त्याची वाढ होण्याकरिता सहयोगी वृक्षाची आवश्‍यकता असते. नैसर्गिक जंगलात चंदनाची वाढ शिरस, धावडा, बाभूळ, गिरिपुष्प, टेटू, बोर, सिसू, कडुलिंब, करंज इत्यादी वृक्षांच्या समूहात होते.

रोपांची लागवड ४ मीटर बाय ४ मीटर अंतराने करावी. चंदनाला सहयोगी वृक्षाची गरज असल्याने दोन चंदनाच्या झाडामध्ये एक वृक्ष प्रजाती लावावी. जेणेकरून त्याला कायमस्वरूपी आधार मिळेल. यासाठी सुरू, मॅजियम, जांभूळ, डाळिंब, पेरू, करवंद, नीम, मेलिया डुबिया यांची निवड करावी.

सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत. सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी. चंदनाच्या रोपांची मुळे वृक्षाच्या मुळांशी जोडली गेल्यानंतर तूर काढावीत. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते.

व्यावसायिक काढणीचा काळ १५ वर्षांचा असतो. चंदनाची प्रजाती तोडण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्याकडे परवानगी घेणे गरजेचे आहे. लागवड केल्यानंतर जमिनीच्या सातबारा नमुन्यामध्ये नोंद करावी. लागवडीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

चंदनशेती काशी करावी
चंदन शेतीतून लाखोंचे उत्पन्न
चंदन शेती विषयी माहित
चंदन शेती ची माहिती
चंदन शेती लाखोंचे उत्पन्न देते का

chandan ropvatika
chandan lagwad mahiti marathi
chandan shetty
चंदन शेती महाराष्ट्र

#किसानमहाराष्ट्र #kisanmaharastra
#Sandalwood #sandalwoodactress # farming #natural
#sandalwoodpowder #sandalwood #skincare #skincareroutine #skincareproducts #incense #beautytips #beauty #homeremedies #sandalwoodoil #agarwood #natural #organic #beautyhacks #fragrance #sunprotection #combinationskin #cambodi #skincaretips #liwapowder #beautycare #suntan #suntanning #suntancity #suntanremoval #bhakoor #suntanremedy #suntanned #homeremedy

चंदन शेती

चंदन शेती अनुदान
चंदन शेतीची माहिती
चंदन शेतीची माहिती द्या
चंदन शेतीची संपूर्ण माहिती
chandan sheti
chandan sheti mahiti
chandan seti in maharashtra
chandan sheti in marathi

chandan chi sheti
chandan sheti karodoche utpanna hote ka
chandan sheti satya mahiti
chandan shetiche fayda
chandan sheti kashi karavi
chandan sheti rope
chandan sheti India
jalna Chandan sheti
chandan sheti mahiti in marathi
shetkari ani chandan sheti
chandan sheti prashikshan
chandan sheti yojana
chandan sheti nafa tota

#agriculture #farming #farm #farmer #farmlife #tractor #johndeere #fendt #agro #nature #agricultura #agriculturelife #agri #newholland #farmers #landwirtschaft #harvest #global #caseih #organic #masseyferguson #food #photography #claas #tractors #agronomia #horticulture #india #agricultureworldwide #bhfyp

#agribusiness #agronomy #a #r #m #traktor #k #bhfyp #love #ag #valtra #rural #agricoltura #farmingsimulator #garden #farminglife #gardening #landscape #landwirt #plant #ls #agrar #fs #green #instagram #agricultureworld #landtechnik #icar #countrylife #country

Комментарии

Информация по комментариям в разработке