halva paplet Rasa ya paddti Ne Verma हलवा पापलेट रस्सा या पद्धतीने बनवा स्वादिष्ट आणि झणझणीत

Описание к видео halva paplet Rasa ya paddti Ne Verma हलवा पापलेट रस्सा या पद्धतीने बनवा स्वादिष्ट आणि झणझणीत

हलवा पापलेट रस्सा या पद्धतीने बनवा स्वादिष्ट आणि झणझणीत टिप्स लसुन आलं कोथिंबीर ची पेस्ट बनवा फोडणीवर टाका वरून एक टोमॅटो कापून टाका आणि सर्व आपले घरचे वापरायचे मसाले टाका आणि थोडासा जेवढा आंबट तुम्हाला पाहिजे चिंचेचा कोळ लावा असा करा मच्छीचा रस्सा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद

Комментарии

Информация по комментариям в разработке