नाश्त्यासाठी,डब्यासाठी सर्वांना आवडतील असे ४ पोटभरीचे पदार्थ | 4 Tasty Breakfast | Tiffin Recipes

Описание к видео नाश्त्यासाठी,डब्यासाठी सर्वांना आवडतील असे ४ पोटभरीचे पदार्थ | 4 Tasty Breakfast | Tiffin Recipes

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे ४ पोटभरीचे पदार्थ | Summer Special 4 Healthy Recipes

आज मी तुमच्यासोबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे 4 पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे. हे सर्व पदार्थ आपण गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत त्यामुळे पौष्टिक सुध्दा आहे मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता. उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये तुम्ही मुलांना हे बनवून देऊ शकता. त्यांनादेखील नक्कीच आवडतील. तर अशा पद्धतीन ह्या 4 पोटभरीच्या रेसिपी जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...

गव्हाच्या पिठाचा नाश्ता:
साहित्य
गव्हाचे पीठ १ कप | Wheat flour 1 cup
मीठ १/४ टी स्पून | Salt 1/4 tsp
तेल १ टी स्पून | Oil 1 tsp

उकडलेले बटाटे ३ | Boiled Potatoes 3
हिरवे मटार १/४ कप | Green Peas 1/4 cup
कोथिंबीर | Coriander leaves
हिरवी मिरची २ | Green chilli 2
चाट मसाला १ टी स्पून | Chaat masala 1 tsp
काळी मिरी पूड १/४ टी स्पून | Black Pepper powder 1/4 tsp
चिली फ्लेक्स १/२ टी स्पून | Chilli flakes 1/2 tsp
मीठ | Salt
तेल | Oil

दुधाचा पराठा:
साहित्य
गव्हाचे पीठ १ वाटी
मैदा १ वाटी
तेल १ टे स्पून
दुध
मिल्क पावडर ३ टे स्पून
पिठीसाखर ३ टे स्पून
वेलचीपूड १/४ टी स्पून
दालचिनी पूड १/४ टी स्पून
तुप

Ingredients
Wheat flour 1 bowl
All purpose flour 1 bowl
Oil 1 Tbsp
Milk
Milk powder 3 Tbsp
Powdered sugar 3 Tbsp
Cardamom powder 1/4 tsp
Cinnamon powder 1/4 tsp
Ghee

लसुणी पराठा:
साहित्य
गव्हाचं पीठ १.५ कप
तेल १ चमचा
मीठ
तुप २ चमचे
लसुण पाकळ्या १५
चिली फ्लेक्स १/२ चमचा
तीळ १/२ चमचा
मिरे पूड १/४ चमचा
मीठ

Ingredients
Wheat flour 1.5 cup
Oil 1 Tbsp
Salt
Ghee 2 tsp
Garlic cloves 15
Chilli flakes 1/2 tsp
Sesame seeds 1/2 tsp
Black pepper powder 1/4 tsp
Salt

#गव्हाच्यापिठाचानाश्ता
#उन्हाळीरेसिपी
#Gavhachyapithachanashta
#Unhalirecipe
#Vaishalisrecipe
#Holidayspecial

लसणाची चटणी 👇
   • चटकदार लसणाची चटणी😋 जेवणाच्या ताटात अ...  

चाट साठी २ प्रकारच्या चटण्या 👇
   • या चटण्या एकदा बनवा आणि   पाहिजे तेंव...  

Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrec...

Please follow me on Instagram for all updates -   / vaishalisrecipe  

To subscribe -    / vaishalisrecipes  

Комментарии

Информация по комментариям в разработке