कहाणी दाजीपूर नावामागची... | Historical information of Dajipur Village |

Описание к видео कहाणी दाजीपूर नावामागची... | Historical information of Dajipur Village |

कोल्हापूर जिल्ह्यातील जैवविविधता, निसर्गसंपदेनं नटलेलं त्यांचबरोबर इतिहासाच्या बाबतीत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे राधानगरी. येथीलच दाजीपूरबद्दलची बरीच माहिती सगळ्यांना माहिती आहे. पण या गावाला दाजीपूर नाव का पडलं, हे सहसा कुणालाच माहिती नाही. हिच ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ..

#Dajipur #HistoryOfDajipur #ShahuMaharaj #InformationOfDajipurWildlifeSanctuary

Website : http://www.tarunbharat.com
Facebook :   / tarunbharatnewsofficial  
Instagram :  / tarunbharat_official  
Twitter :   / tbdnews  
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News

Ads : Anandi jivan Lokmanya society

Комментарии

Информация по комментариям в разработке