Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी 30 मिनिटात तयार होणारी महाप्रसादाची थाळी।Thali recipe।Marathi recipe

  • Aarti's Recipe Marathi
  • 2024-09-05
  • 9594
गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी 30 मिनिटात तयार होणारी महाप्रसादाची थाळी।Thali recipe।Marathi recipe
aarti's recipe marathimarathi recipeगणपती बाप्पाच्या नैवेद्याची सात्विक थाळीगणेश चतुर्थी विशेष रेसिपीganesh chaturthi special recipeGaneshbprasad thalitalaniche modak recipeukadiche modak recipemodakmodak recipeveg thalisatvik thaliगणेशोत्सव स्पेशल थाळीmadhura's recipe marathisarita's kitchenकांदा लसूण विरहित सात्विक थाळीmasale bhat recipethali recipe by aarti's recipe marathiमसाले भात रेसिपीspecial veg thaliमहाप्रसाद थाळी
  • ok logo

Скачать गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी 30 मिनिटात तयार होणारी महाप्रसादाची थाळी।Thali recipe।Marathi recipe бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी 30 मिनिटात तयार होणारी महाप्रसादाची थाळी।Thali recipe।Marathi recipe или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी 30 मिनिटात तयार होणारी महाप्रसादाची थाळी।Thali recipe।Marathi recipe бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी 30 मिनिटात तयार होणारी महाप्रसादाची थाळी।Thali recipe।Marathi recipe

गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी 30 मिनिटात तयार होणारी महाप्रसादाची थाळी।Thali recipe।Marathi recipe




नमस्कार मंडळी 🙏लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर आपल्याला नवनवीन, वेगवेगळे पदार्थ करायला फार आवडतात. संपूर्ण गणेशोत्सवा सगळीकडे खमंग रुचकर आणि सुमधुर पदार्थांची रेलचेल असते. त्यातल्या त्यात घरात असलेल्या बाप्पासाठी रोज काय वेगवेगळा सात्विक, रुचकर आणि झटपट तयार होणारा नैवेद्य बनवावा हा प्रश्न आपल्याला पडतो. तर आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी 30 मिनिटात तयार होणारी मंदिरांमध्ये मिळते तशी महाप्रसादाची थाळी बनवणार आहोत. तुम्ही सुद्धा या दहा दिवसात एकदा तरी बाप्पासाठी माझ्या या पद्धतीने ही महाप्रसादाची थाळी नक्की बनवून पहा. ही मंदिरांमध्ये मिळणारी महाप्रसादाची थाळी आपण लहानपणी सगळ्यांनीच खाल्लेली असते, या थाळी सोबत सगळ्यांच्याच काही ना काही गोड आठवणी जोडलेल्या असतात. तर अगदी त्याच चवीची सातवीक रुचकर थाळी आपण घरच्या घरी बनवणार आहोत. मंदिरात जाऊन पत्रावळीमध्ये प्रसाद घेऊन खाण्याची मजा काही न्यारीच, पण आजकाल आपल्याला जायला जर मंदिरांमध्ये मिळत नसेल तर आपण घरच्या घरी तो महाप्रसाद तयार करू शकतो. एक तर बापाचा नैवेद्य होईल, 30 मिनिटातच ही थाळी तयार होते आणि घरच्यांना सुद्धा त्या महाप्रसादाचा आस्वाद घेता येईल. महाप्रसादामध्ये मस्त असा पंक्तीतला सातवी रुचकर मसाले भात आहे, बटाट्याची रस्सा भाजी पुरी आणि गोड बुंदी. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने यावर्षी बाप्पाला हा महाप्रसाद नक्की बनवा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा👍🏻 नातेवाईक मित्रमंडळींमध्ये रेसिपींच्या लिंक शेअर करा. गेल्या आठवड्याभर मी गणपती बाप्पाच्या प्रसाद असो, गौरी गणपतीचा फराळ असो सगळ्या रेसिपी दाखवलाय खाली लिंक आहे नक्की पहा👇☺️🙏



लोण्यासारखे मऊसुत उकडीचे मोदक
   • Ukadiche Modak Recipe।गणेश चतुर्थी विशेष,ल...  



हलवाई स्टाईल मोत्यासारखी दाणेदार रसरशीत गोड बुंदी
   • God Boondi Recipe।गौरी गणपती विशेष,प्रसादा...  



15दिवस टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक
   • बाप्पाच्या प्रसादासाठी,Yt वर शोधून सापडणार...  


गणेशोत्सव स्पेशल कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी
   • गणेशचतुर्थी विशेष नैवेद्यासाठी दीड तासात त...  


गौरी गणपती विशेष वेगवेगळे पदार्थ
   • गौरी गणपती विशेष रेसिपी  


गौरी गणपती विशेष, खुसखुशीत कोकोनट शंकरपाळे
   • गौरी गणपती विशेष,जगातील सर्वात सोप्यापद्धत...  


गौरी गणपती विशेष इन्स्टंट कुरकुरीत गव्हाच्या पिठाची चकली
   • गौरी गणपती विशेष/मधल्या वेळेत खाण्यासाठी म...  


गौरी गणपती विशेष सुंदर सुबक गोड चंपाकळी
   • गौरी गणपती विशेष,झटपट तयार होणारा सुंदरसुब...  


टाळ्यांना चिकटणाऱ्या गोल गरगरीत रवा बेसन लाडू
   • गुरुौर्णिमा विशेष,अचुक प्रमाणत जिभेवर ठेवत...  


अजिबात तेलकट न होणारी तेलात न सुटणारी कुरकुरीत अळूवडी
   • गावी आल्यानंतर बनवली घरात सगळ्यांनाच खूप आ...  



रोल न करता खमंग अळूवडी
   • ताटात वाढण्यासाठी जगातील सोप्या पद्धतीने,न...  



कांदा लसूण विरहित वेगवेगळ्या सात्विक थाळी
   • कांदा लसूण विरहीत सात्विक रेसिपी  




#aartisrecipemarathi
#marathirecipe
#गणपतीबाप्पाच्यानैवेद्याचीसात्विकथाळी
#गणेशचतुर्थीविशेषरेसिपी
#ganeshchaturthispecialrecipe
#Ganeshprasadthali
#talanichemodakrecipe #ukadichemodakrecipe
#modak
#vegthali
#satvikthali
#गणेशोत्सवस्पेशलथाळी
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen
#कांदालसूणविरहितसात्विकथाळी
#masalebhatrecipe
#thalirecipebyaartisrecipemarathi




Thankyou for watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]