Vestige Agri Products l वेस्टिज प्रॉडक्ट माहिती

Описание к видео Vestige Agri Products l वेस्टिज प्रॉडक्ट माहिती

Vestige Agri Products l वेस्टिज प्रॉडक्ट माहिती


नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला vestige marketing private limited या कंपनीमध्ये असलेल्या सर्व प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. जसे की एग्री प्रोटेक्ट ,ऍग्री नॅनोटेक, ऍग्री गोल्ड ,ऍग्री ह्युमिक ,ॲग्री मोस ,आणि ॲग्री 82 या सर्व प्रोडक्ट बद्दल डिटेल माहिती सांगण्यात आलेली आहे .या प्रॉडक्टचे किती प्रमाण घ्यायचे, यापुढे वापर कोठे करायचा, या प्रॉडक्ट मधे कंटेंट कोणती आहेत ,या प्रॉडक्ट मध्ये कोणते घटक मिक्स केलेले आहेत ,त्याचबरोबर या प्रॉडक्ट चे कोणत्या पिकावर कोणते प्रमाण घ्यायचे व कोणत्या पिकासाठी कोणते प्रॉडक्ट कोणत्या वेळेला वापरायचे याबद्दलसविस्तर माहिती सांगण्यात आली आहे.


दत्ता कंकाल
मो 9922557796
#agriculture
#vestige granival
#agriaquagel
#agri प्रॉडक्ट
#farming
#vestigeagriproduct
#dattakankalmarketing
#vestigeagriprotek
vestige
vestigeagri82
vestigehumic
vestigeagrinanotek
#vestugeagrigold
#vestigeagriaquajel

Комментарии

Информация по комментариям в разработке