यशश्री शिंदे ही उरण सातराठी येथे राहणारी मुलीला न्याय मिळणयासाठी उरण नवीमुंबईतील मोर्चा.

Описание к видео यशश्री शिंदे ही उरण सातराठी येथे राहणारी मुलीला न्याय मिळणयासाठी उरण नवीमुंबईतील मोर्चा.

👉उरण नवी मुंबईतील उरण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.
👉उरण पनवेल महामार्गावर एका बावीस वर्षे तरुणीचे अतिशय क्रूर हत्या करण्यात आली.
👉एन आय हायस्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे वय वर्ष 22 हीची हत्या झाली.
👉या घटनेमुळे उरण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले या मुलीच्या हत्येने सर्व उरणच्या तरुण-तरुणी महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
👉आमच्या मुलीची हत्या करणारा आरोपी हा एक विशिष्ट समाजातील असल्याचा आरोप यशश्रीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
👉पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
#marathinews #navimumbainews #uran #lovejihad #justice #justiceforher #viralnews #youtubenews #youtube #newsstories #indianpoliticalparty #urannews #hatyakanda #majdurokiawaz
.
.
.
.
.
Subscribe to our YouTube channel:-   / @majdurokiawaznewschannel  
Follow Us on:
Instagram:  / majdurokiawaz  
Facebook:  / profile.php  

Комментарии

Информация по комментариям в разработке