Pusegaon Bailgada Sharyat : पुसेगावच्या बैलगाडा मैदानाचे नियम, अटी, बक्षीसे सगळं काही Vishaych Bhari

Описание к видео Pusegaon Bailgada Sharyat : पुसेगावच्या बैलगाडा मैदानाचे नियम, अटी, बक्षीसे सगळं काही Vishaych Bhari

Pusegaon Bailgada Sharyat : पुसेगावच्या बैलगाडा मैदानाचे नियम, अटी, बक्षीसे सगळं काही | Vishaych Bhari

जिथंपावतर नजर जाईल तिथंपावतर नुसती माणसंच माणसं आन बैलं.. जवळपास 1000 एक फुटाच्या आखीव रेखीव फाट्या.. सेवागिरी महाराजांची जत्रा... आन ह्ये भला मोठा बैलगाडा शौकीनांचा मेळा.. पंढरीला कसं विठुरायाच्या भेटीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा मेळा भरतो.. अगदी तसाच काहीसा बैलगाडा मालक, चालक आन बैलागाडा शौकीनांचा ह्यो भला मोठा मेळा भरतो पुसेगावच्या मैदानावं.. डिसेंबर महिना लागला की बैलगाडा मालकांची लगबग सुरु हुती पैरा जमवाय.. कारण यंदा तरी पुसेगावच्या मैदानाव आपल्याला गुलाल घ्यायचाचं अशी आसं त्यांना लागलेली असती.. तिथला गुलाल त्यास्नी वर्षंभराच्या कष्टाचं समाधान देतो.. मंडळी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या , जुन्या आन ऑफिशियल हिंदकेसरीच्या मैदानाची म्हणजेचं पुसेगावच्या हिंदकेसरी बैलगाडा मैदानाची तारीख आता जाहीर झालीय.. श्री. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीची आणि संपूर्ण यात्रा कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध केलीय. म्हणूनच नेमकं कसं असणारे यंदाच पुसेगावचं मैदानं ? बक्षीसांपासून ते अगदी नियम अटीनंपर्यंत सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी महाराष्ट्रातील मातीशी निगडित असणाऱ्या गोष्टींसाठी जसं की शेती, कुस्ती, बैलगाडा यासंदर्भातल्या सविस्तर अपडेट्स आणि माहिती साठी विषयच भारीने नवीन चॅनेल सुरु करावा का ? असं तुम्हाला वाटतं का ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि हो या माध्यमातून तुम्हाला कोण कोणते विषय जाणून घ्यायला आवडतील तेही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आपल्या व्हिडीओला सुरुवात करूयात...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#pusegaon
#pusegaonbailgadasharyat
#bailgadasharyat
#bailgada
#pusegaonmaidan
#vishaychbhari
#विषयचभारी

pusegaon bailgada sharyat final,pusegaon bail sharyat,pusegaon bail sharyat 2022,pusegaon sharyat,bailgada sharyat,pusegaon live bailgadya,pusegav bailgadi shahrat 2022,bailgada sharyat live,bailgada sharyat live#,bailgada sharyat#,live bailgada sharyat#,pusegaon yatra,bakasur bailgada sharyat#,pusegaon maidan,pusegaon bail bazar,pusegaon cha sundar,pusegaon bail bazar 2021,pusegaon bailgada sharyat,bailgada sharyat pusegaon,pusegaon

Комментарии

Информация по комментариям в разработке