लग्नानंतरची पहिली अंघोळ 😁 फुल्ल धमाल 🤣 | Mr Mrs Champak | Marathi Couple Vlogs | Wedding Vlog

Описание к видео लग्नानंतरची पहिली अंघोळ 😁 फुल्ल धमाल 🤣 | Mr Mrs Champak | Marathi Couple Vlogs | Wedding Vlog

लग्नानंतर दुसऱ्या दिवशी पाहिल्या अंघोळीचा कार्यक्रम घेतला जातो. त्यावेळी वधू वर दोघांना वेगवेगळे खेळ खेळायला सांगितले जातात तसेच वेगळे वेगळे टास्क दिले जातात.
एकूणच काय तर बरीच धमाल मस्ती केली जाते..

हीच सर्व मजा मस्ती आजच्या या vlog मध्ये बघायला मिळणार आहे.
subscribe करायला विसरू नका

(wedding rituals, marathi wedding, wedding vlog, marathi couple vlog, trending video Vlog, mr&Mrs champak, traditional wedding rituals)

Комментарии

Информация по комментариям в разработке