Anil Deshmukh हे Devendra Fadnavis यांना का Target करतायत ? | Marathi Latest News | Vishaych Bhari

Описание к видео Anil Deshmukh हे Devendra Fadnavis यांना का Target करतायत ? | Marathi Latest News | Vishaych Bhari

Anil Deshmukh हे Devendra Fadnavis यांना का Target करतायत ? | Marathi Latest News | Vishaych Bhari

Devendra Fadnavis यांना Villain करायचा Master Plan पुन्हा Active झालाय ?| latest News Vishaych Bhari

मंडळी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि भाजप पक्षातले एक अत्यंत चर्चेतले नेते. फडणवीसांनी घेतलेले राजकीय निर्णय किंवा त्यांच्या भूमिका ह्या कधी कौतुकास्पद तर कधी वादग्रस्त राहिलेल्या आहेत. विधानसभेत बोलणारे फडणवीस, मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर बोलणारे फडणवीस आणि सभेत स्टेजवर बोलणारे फडणवीस कायम वेगवेगळे भासत आलेले आहेत. 2019 साली हातातून निसटलेली सत्ता 2022 साली फडणवीसांनी शिवसेनेची दोन शकले करून परत मिळवली. त्यावेळी त्यांनी वेष बदलून कशा एकनाथ शिंदेच्या गाठीभेटी घेतल्या याबद्दलचे किस्से त्यांच्या समर्थकांनी रंगवून सांगितले होते. शरद पवारांसारखं स्वतःभोवती गुढतेचं वलय निर्माण करून खुद्द शरद पवारांच्याचं राजकारणाला शह देणारे देवेंद्र फडणवीस ह्ये नवीन राज्याच्या राजकारणातले नवे चाणक्य आहेत असा ही डंका त्यांच्या समर्थकांनी पिटला आणि आजही पिटतात. पण राज्यात पेटलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन, त्यानंतर लागलीचं आलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यात महाराष्ट्र भाजपला मिळालेल्या तोकड्या जागा यानंतर अचानक फडणवीसांच्या नेतृत्वावर शंका घ्यायला सुरुवात झाली इतकंचं नाही तर त्यांच्या गटबाजीच्या राजकारणामुळे राज्यात भाजप कसं वाढत नाहीये अशा तक्रारी केंद्रीय नेतृत्वाकडे जाऊन पोहोचल्या. त्यातूनचं मग फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करण्यापर्यंत गोष्टी पोहोचल्या आणि तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणात व्हीलन बनवण्यात येतंय का अशा चर्चा समोर येऊ लागल्या. आता ही ऐन विधानसभा तोंडावर आलेल्या असताना विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना बेक्कार टार्गेट केलंय. फडणवीसांनी आघाडी सरकारविरुद्ध कशा आतून खेळ्या केल्या याचा पाढा शरद पवार गटाच्या अनिल देशमुखांनी वाचून दाखवला आणि फडणवीसांना ब्लेम केलं. बाकी जरांगे पाटील, संजय राऊत हे तर कायमच फडणवीसांवर वेगवेगळे आरोप करत आलेले आहेत. पण आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला ही फडणवीसांच्या राजकारणातची अडचण व्हायला लागलीये का अशी शंका उपस्थित केली जातेय. कारण अमित शहा आणि फडणवीसांमध्ये सगळं काही आलबेल नाही असं बोललं जातंय. त्यामुळं आता खरंच देवेंद्र फडणवीसांना व्हीलन बनवण्यात येतंय का ? आणि येतंय तर नेमकं कशासाठी याचाचं आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून आढावा घेणारे....


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#anildeshmukhondevendrafadnavis
#devendrafadnavis
#devendrafadanvis
#devendrafandvis
#devendrafadnavisspeech
#maharashtraassembly
#maharashtraassemblyelections
#maharashtrapolitics
#maharashtranews
#marathinews
#marathinewslive
#vishaychbhari
#विषयचभारी

maharashtra news,maharashtra politics,marathi news,marathi news live,maharashtra,marathi live news,marathi news updates,mahafast news,marathi breaking news,marathi news today,marathi news video,maharashtra news live update,marathi news latest,marathi latest news,political news,saam tv news,mumbai rain news,saam tv news live,mumbai news,jai maharashtra news,jay maharashtra news,jai maharashtra news live,maharashtra politics news

Комментарии

Информация по комментариям в разработке