Namaskar, Welcome to BharatAgri.
Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
For any farming related queries, please chat on BharatAgri App
============================================================
🔰 कापूस हे राज्यातील महत्त्वाचे नगदी पिक असून राज्यात लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. कपाशीवर तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मावा, मिलीबग या किडींचा प्रादुर्भाव दिसतो.
सुरुवातीपासूनच 🐛 किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केल्याने शेतात मित्र किडींची संख्या कमी दिसून येते व कीटकनाशकांचा जास्त वापर केल्याने किडींमध्ये त्या किटकनाशकांविरोधात प्रतिकारक्षमता तयार झाली आहे. 🌱 यामुळे शेतकरी बांधवांनी रसशोषक किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी प्रयत्न केले पाहिजे.
👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍
🐛 रसशोषक किडींचे एकात्मिक व्यवस्थापन -
👉 पिकासाठी नत्रयुक्त खतांचा वापर शिफारशींनुसारच करावा.
⭕ शेतात निळे व पिवळे चिकट सापळे १२-१५ प्रति एकर लावावेत. हे सापळे २०-२५ दिवसाच्या अंतराने बदलावेत.
🔸 किडींच्या रासायनिक नियंत्रणासाठी असिफेट ५० SP +इमिडाक्लोप्रिड १.८ SP (युपीएल लान्सर गोल्ड) - २२ ग्राम अथवा फिप्रोनील (धानुका-फॅक्स) ५ sc - ३० मिली अथवा थायाक्लोप्रिड (बायर अलांटो ) ३० मिली अथवा डायफेनथुरोन ५०% (सिंजेंटा-पेगासस) अथवा थायोमेथोक्साम १२.५%) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% (धानुका झेपॅक) ८ मिली अथवा स्पिनेटोरम ११.७% (धानुका -लार्गो ) १५ मिली अथवा फ्लोनिकामाईड ५० SG (युपीएल-उलाला) ८ ग्राम किंवा डिनेटोफुरॉन २०% (इंडोफील-टोकन) ८ ग्राम प्रति १५ ली पंप या प्रमाणात फवारणी करावी.
🛡️ सध्या वातावरण ढगाळ असल्याने किडींच्या व्यवस्थापनासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो. त्यासाठी बुव्हेरिया बॅसियाना २.५ मिली + व्हर्टिसीलियम लेकॅनी २.५ मिली प्रति एकर या प्रमाणात ५-६ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
🌱 जैविक कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर कमीत कमी १५ दिवस बुरशीनाशकाची फवारणी करू नये.
🔹फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे आणि फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
🛑 फवारणीमध्ये १५ मिली प्रति पंप या प्रमाणात स्टिकर वापराने आवश्यक आहे.
▶️ फवारणी साठी गढूळ पाणी वापरू नये व त्याचा सामू उदासीन (७.०) असल्यास फवारणीचे चांगले परिणाम दिसून येतात.
🌟 अधिक माहितीसाठी भारतअॅग्री अॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
#मावा_तुडतुडे_फुलकिडे_पांढरी_माशी_नियंत्रण #कापूस_लागवड
Agriculture, Indian Farmers, Smart Farmer, Smart Farming, Farming, farmers, news, agriculture news, कापूस पिकातील रस शोषक किडीचे एकात्मिक व्यवस्थापन, रस शोषक कीड, तुडतुडे नियंत्रण, मावा तुडतुडे नियंत्रण, pandhari mashi niyantran, मावा तुडतुडे साठी औषध, मिलीबग साठी औषध, मिलीबग की दवा, kapus lagwad, kapus lagwad padhat, kapus lagwad kashi karavi, kapus lagwad khat niyojan, कापूस कीट आणि रोग व्यवस्थापन, कापूस लागवड, कापूस लागवड तंत्रज्ञान, कापूस लागवड खत व्यवस्थापन, कापूस कीड व्यवस्थापन, कापूस पिकावर फवारणी, कापूस पिकाची माहिती, कापूस पिकावरील तणनाशक, कापूस पिकावरील कीड नियंत्रण, कापूस पिकाविषयी माहिती, कापूस खत व्यवस्थापन, कापूस पहिली फवारणी, कापूस दुसरी फवारणी, कापूस तणनाशक, कापूस फवारणी औषध, कापूस वेचायची मशीन, कापूस वाढीसाठी औषध, कापूस लागवड कशी करावी, कापूस लागवड यंत्र, कापूस लागवड खत व्यवस्थापन, कापूस लागवड कालावधी, कापूस लागवड जुगाड, कापूस मर रोग, कापूस फवारणी नियोजन
Информация по комментариям в разработке