हंपीची सफर । भाग १ । विजयविठ्ठल मंदिर ।राजतुला

Описание к видео हंपीची सफर । भाग १ । विजयविठ्ठल मंदिर ।राजतुला

दक्षिण भारतातील बलाढ्य साम्राज्य म्हणजे विजयनगर साम्राज्य.या साम्राज्याची राजधानी होती हंपी.इथे या साम्राज्याच्या समृद्धतेच्या खुणा जागोजागी आहेत.स्थापत्यकलेचा सुवर्णकाळ मानला जातो तो.इथली मंदिरे तर अत्यंत शिल्पवैभवाने समृद्ध आहेत.यातीलच एक मंदिर म्हणजे विजय विठ्ठल मंदिर.राजा देवराया दुसरा याने बांधलं आणि पुढे सम्राट कृष्णदेवराय याने अजून सुंदर बांधकाम करवून मंदिर परिसराला साज चढवला.वेगवेगळ्या राजांनी त्यांच्या कारकिर्दीत इथे बांधकामे केली.विठ्ठलपुरा वसाहत,बाजार,राजतुला,पुष्करणी याच परिसरात आहेत.आतमध्ये मंदिर,सुप्रसिद्ध दगडी रथमंदिर,कल्याणमंडप आणि अजून काही मंडप आहेत. हंपीत आला तर इथे जरूर भेट द्यालच,कारण इथे आल्याशिवाय हंपीची सफर पूर्ण होणार नाही.

🌟माहितीचे स्रोत:
🌼 मला माहिती घेण्यासाठी 'आशुतोष बापट' यांच्या 'सफर हंपी बदामीची' या पुस्तकाची खूप मदत झाली.
🌼 travorbis या YouTube channel मधील हंपी बदामी आणि बरंच काही या सिरीजची खूप मदत झाली.खाली लिंक देतीये.
   • Hampi Badami Ani Barach Kahi -4 | Wor...  
या माहितीच्या स्रोतांमुळे मला हंपी चांगल्या प्रकारे पाहता आलं.धन्यवाद🙏🏼🙏🏼

Music
Epidemic Sound
First month free , sign up through the link below
https://www.epidemicsound.com/referra...
Join this channel to get access to perks:
   / @muktanarvekar  

Cinematography And Editing
Rohit Patil

Follow me on

Insta

  / mukta_narvekar  

My fb page
https://www.facebook.com/MuktaNarveka...
#hampi #vijayvitthaltemple #marathitravelvlog

Комментарии

Информация по комментариям в разработке