कोणीच नाही सांगणार कोल्हापुरी मिसळसाठी हा १ वाटण बनवा नाश्ता सेंटरची चव घरी येणार I Misal Pav I

Описание к видео कोणीच नाही सांगणार कोल्हापुरी मिसळसाठी हा १ वाटण बनवा नाश्ता सेंटरची चव घरी येणार I Misal Pav I

कोणीच नाही सांगणार कोल्हापुरी मिसळसाठी हा १ वाटण बनवा नाश्ता सेंटरची चव घरी येणार I Misal Pav I
#misalpav #misalrecipe #Shandarmarathirecipe #kolhapurimisal #misalrecipemarathi #marathirecipes #recipes #misalchirecipe #kolhapurimisal #misal
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
२ चमचे तेल /2 tbsp oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा /1 tsp mixed mustard cumin
८ ते १० कडीपत्ता /8 to 10 leaves
पाव चमचा हळद /teaspoon of turmeric
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
थोडीशी हिरवी कोथिंबीर /A little green coriander
पाव किलो मोड आलेली मटकी किंवा मोड आलेले मूग /1 kg of broken mutton or broken moong
२ कप पाणी वापरून कुकरला २ शिट्या लावून मटकी शिजवून घ्या /Cook the Matki using 2 cups of water in a cooker with 2 whistles
१ चमचा जिरे /1 tsp cumin
१ चम अक्खे धने /1 tsp of coriander
१ चमचा खसखस /1 tsp poppy seed
१ चमचा सफेद तीळ /1 tsp white sesame seeds
३ वेलची,१ चक्र फुल,४ ते ५ लवन्ग,१ लहान तुकडा दालचिनी,१० ते १५ काळीमिरी,१ तमालपत्र /3 cardamoms, 1 chakra flower, 4 to 5 cloves, 1 small piece of cinnamon, 10 to 15 black peppercorns, 1 bay leaf
२ चमचे तेल /2 tbsp oil
१ कांदा बारीक कापलेला /1 onion finely chopped
२ ते ३ इंच आलं /2 to 3 inch ginger
१५ ते २० लसूण /15 to 20 garlic
पाव वाटी कापलेला सुख खोबर /1/4 bowl Shredded Sukh Coconut
२ टमाटर /2 tomatoes
थोडीशी कोथिंबीर /A little coriander
८ ते १० चमचे तेल /8 to 10 tbsp oil
तेलात बनवलेला मसाला परतवून घ्या /Reheat the masala in oil
दिड चमचा लाल तिखट /½ tsp red chilli
चवीनुसार मीठ /Salt to taste
छोटासा गुळाचा तुकडा /A small piece of jaggery

Комментарии

Информация по комментариям в разработке