Jaldoot Water Conditioner Install for Plant Nursery | Plant Nursery Water Softning 9607009656

Описание к видео Jaldoot Water Conditioner Install for Plant Nursery | Plant Nursery Water Softning 9607009656

जलदूत वॉटर कंडीशनरमुळे शेतीसाठी होणारे फायदे:

पाण्यातील जडपणा काढून टाकतो आणि पिकांची वाढ होते. जमिनीत पाणी सहज शोषले जाते. पाण्याची विद्राव्यता वाढते . पाईप आणि स्प्रिंकलर नोजल, ड्रिपर्स हे स्केलमुक्त होतात . खत कमी लागते. पिकांसाठी लावलेले खते माती आणि पाण्यात योग्य प्रकारे शोषले जाते.

आमचे उत्पादन नर्सरी / फलोत्पादन / ग्रीनहाऊस / पॉलीहाऊस इत्यादीसाठी वापरले जाते.

आमच्या जलदूत वॉटर कंडिशनरमध्ये ठिबक सिंचन प्रणाली स्केल फ्री, स्वच्छ आणि देखभाल मुक्त ठेवण्याची क्षमता आहे.

पाण्याची चव आणि पिकाची गुणवत्ता सुधारते. सिंचनासाठी कमी पाणी लागते.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता: 9607009656


#agriculture #softwater #farming #plants #plantnurseryvisit #plantnursery #plantnurserywater #hardwatermachine #waterconditioner

Комментарии

Информация по комментариям в разработке