Biggest Sound System - Funktion One , British Acoustics, Montarbo, RCF, JBL, Lloyd Lee, Martin Audio

Описание к видео Biggest Sound System - Funktion One , British Acoustics, Montarbo, RCF, JBL, Lloyd Lee, Martin Audio

Biggest Sound System Brands At Ganpati Festival 2023 Pune.

Funktion one - Premium Brand
Martin Audio - World Wide Brand 🌍
RCF - Global Brand 🌍
Montarbo - Famous Brand
JBL - Well known Brand
British Acoustics - UK Brand
Adamson - Best Brand from Canada 🍁

Use Headphones 🎧 while watching videos

नमस्कार मित्रानो,
पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध उत्सव आहे आणि इथे सगळा उत्सव हा नियोजनपूर्वक होत असतो जसे कि गणपती सजावट , जगप्रसिद्ध नावाजलेल्या लाइट्स, जगप्रसिद्ध नावाजलेल्या साऊंड सिस्टिम ब्रॅण्ड्स असतात तसेच ढोल ताशा पथके पण खूप लक्षवेधक असतात.
ह्यावर्षी पण खूप मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झालेला आहे आणि खूप नावाजलेल्या साऊंड सिस्टिम्स लावलेल्या होत्या तरी ह्या विडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे .
तरी सगळ्यांचे मनापासून आभार 🙏🙏
पहिला पार्ट चा विडिओ ला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.. विडिओ आवडल्यास नक्की like , share आणि Subscribe करा …

सगळ्यांना नमस्कार,
सगळ्या मंडळाचे खूप खूप आभार 🙏कारण कि त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपल्या संगळ्यांना जगप्रसिद्ध साऊंड सिस्टिम्स बघायला मिळतात जसे कि Funktion one
L acoustics , RCF आणि खूप brands.
कारण ह्या सगळ्या सिस्टिम्स फक्त आणि फक्त मोठं मोठ्या dj फेस्टिवल साठी असतात आणि त्याच systems आपल्याला खूप जवळून बघायला मिळतात
म्हणून सगळ्या मंडळांचे आणि पदाधिकाऱ्यांचे पुन्हा आभार 🙏🙏

#reels #brand #Sound #dj #indianculture #systems #soundlover #punesound #festivals #roadshow #mh12sounds #punevishrantwadisounds #edm #trance #punekar #soundcompitition #competition #ganpatimiravnuk #kolhapursound #trending #dance #gopalkala #mumbai #puneri #viral #punjabimusic #club #india


Said video is only for information about Sound System, and pune Ganpati Festival big brands and as said channel is for sound system information, if any song goes to copyright please ignore or waive for the same 🙏🙏🙏 because we provide only brand

Комментарии

Информация по комментариям в разработке