महाशिवरात्री पूजा विधी साठी लागणारे साहित्य | महाशिवरात्री 2022 |

Описание к видео महाशिवरात्री पूजा विधी साठी लागणारे साहित्य | महाशिवरात्री 2022 |

महाशिवरात्री पूजा विधी साठी लागणारे साहित्य फ्रेंड्स उद्याच आहे महाशिवरात्र आणि उद्या महाशिवरात्री विशेष दिवशी शंकर महादेवाची पूजा विधी करत असतो या पूजा विधी मध्ये आपण सहपरिवार सहित शिव परिवाराची पूजाविधी आपण करीत असतो यात शंकर-पार्वती आणि गणेशाची पूजा विधी केली जाते तर सगळ्यात अगोदर आपण शंकर महादेवाला प्रसन्न करणारे बेल बेलफळ आणि पान धोत्र्याचे फुल धोत्र्याचे फळ बेलपान कमल गट्टा रुद्राक्षाची माळ पंचामृत गंगाजल शुद्ध जल दूध प्रसादाला खडीसाखर पुजेसाठी अक्षदा धूप दीप अगरबत्ती काडीपेटी चंदन महादेवा साठी भस्म माता पार्वती साठी हळद कुंकू अक्षता शृंगाराचे साहित्य फुलांचा गजरा पाच प्रकारची फळे यात पूजेचा बदाम हळकुंड खारीक खोबरं सुपारी देऊ शकतात किंवा केळी सफरचंद अशी फळे सुद्धा घेऊ शकतात कापूर कापूर आरती तुपाचे निरांजन सुपारी गणेशाची मूर्ती महादेवाची पिंड जास्वंदाचे फुल गणेशासाठी जास्वंदाचे फुल दूर्वा गणेशासाठी खोबरं खोबरं तसेच महादेवा साठी पांढरे फुल माता पार्वती साठी लाल गुलाबाचे फुल लाल चुनरी मातेसाठी गजरा तसेच असे इतर साहित्य आपल्याला लागणार आहे आणि ही पूजा विधी जर आपल्याला घरीच करायची असेल तर शिव परिवाराचे जर आपल्याकडे फोटो असला आता तो फोटो तुम्ही घ्यायचा आहे तर फ्रेंड्स अशी पूजा विधी आपण संपन्न करायचे आहे मग हे पूजाविधी तुम्ही घरी करताय की मंदिरात जाऊन करताय हे या वर डिपेंड आहे आता ही महाशिवरात्री पूजा विधी आपण खास करून म्हणजे सुवासिनी स्त्रिया आपल्याला सौभाग्य लाभावे अखंड सौभाग्य लाभावे यासाठी करीत असतात तसेच आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे आपल्या घर संसार सुरळीत आनंदाने व्हावा यासाठी करीत असतात आणि कुमारिका आपल्याला चांगला नवरा मिळावा यासाठी करीत असतात तर तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
#महाशिवरात्रिपूजेसाठीलागणारेसाहित्य #महाशिवरात्रिपूजेचेसाहित्य #महाशिवरात्रि2022 #महाशिवरात्रीचीपूजाविधी2022 #महाशिवरात्रीचीपूजाविधीकशीकरावी #महाशिवरात्रिविशेषपूजाविधि #अशीचकरामहाशिवरात्रीचीपूजाविधि #महाशिवरात्री
#घरच्याघरीमहाशिवरात्रीपूजाविधी कशी करावी #महाशिवरात्रीची रांगोळी #शंकर #महादेवाची रांगोळी #हर हर महादेव #ओम नमः शिवाय #श्रीशिवलीलामृत #घरगुती
#mahashivratri2022 #mahaashivratripujavidhisahitya #ghargutipujavidhi
#GHARGUTI #MAHASHIVRATRI #mahashivratri special
‪@akshadasrecipe1‬

Комментарии

Информация по комментариям в разработке