कोणतेही तांदूळ २५ मिनिटं भिजवून त्यात १ कांदा मिक्स करून कापसासारखा सारखा मऊ पदार्थ बनवा I Nasta I

Описание к видео कोणतेही तांदूळ २५ मिनिटं भिजवून त्यात १ कांदा मिक्स करून कापसासारखा सारखा मऊ पदार्थ बनवा I Nasta I

कोणतेही तांदूळ २५ मिनिटं भिजवून त्यात १ कांदा मिक्स करून कापसासारखा सारखा मऊ पदार्थ बनवा I Nasta I
#HealthyBrekfast #Nasta #Shandarmarathirecipe #poustikrecipe #nastarecipes #nasta #breakfast #instantbreakfast #ricerecipes #healthy #istantnasta #zatpatnasta #nashtarecipe #nashta
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी रेशन तांदूळ ( २०० ग्राम ) /1 bowl of ration rice (200 grams)
पाव वाटी उडीद डाळ ( ५० ग्राम ) /1/4 bowl Udid Dal (50 gms)
तांदूळ व डाळ ३० मिनिट गरम पाण्यात भिजत ठेवा /Soak rice and dal in hot water for 30 minutes.
२ चमचे पोहे /2 teaspoons poha
४ लसूण १ इंच /4 garlic 1 inch
३ हिरव्या मिरच्या /3 green chillies
१ कांदा बारीक कापलेला /1 onion finely chopped
अर्धी वाटी ओलं नारळ कापलेलं /Half a bowl of wet shredded coconut
३ चमचे दळवं / 3 tsp rosted gram
४ हिरव्या मिरच्या / 3 green chillies
४ लसूण /4 garlic
लहान तुकडा चिंच /small piece tamarind
चवीनुसार मीठ / Salt to taste
बारीक कापलेली कोथिंबीर /Finely chopped coriander
१ चमचा गरम तेल / 1 tsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
१ चमचा इनो कोव सोडा वापरा /Use 1 tsp Inno Cove Soda
२ चमचे तेल /2 tbsp oil
थोडेसे मोहरी /a little mustard
लाल व हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या /Red and green chillies sliced ​​vertically

Комментарии

Информация по комментариям в разработке