NaMo Grand Central Park in Mumbai Thane l India's biggest theme based park for adults and kids

Описание к видео NaMo Grand Central Park in Mumbai Thane l India's biggest theme based park for adults and kids

NaMo Grand Central Park in Mumbai Thane l India's biggest theme based park for adults and kids

नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी मी हा नमो सेंट्रल पार्क गॉर्डनचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. हे गार्डन मुंबई पासून जवळच बाळकुम ठाणे येथे आहे. लहान मुलांसाठी आणि मोठ्या थोरांना हे गार्डन अतिशय प्रिय आहे. या गार्डनला भेट देण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशन वरून बस किंवा ऑटो रिक्षाने येथे पोहोचू शकता. या गार्डनचा टायमिंग मंगळवार ते रविवार सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी एक ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असते. महत्वाची सूचना हे गार्डन दर सोमवारी मेंटेनन्स साठी बंद असते याची नोंद घ्यावी.
मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सर्वांना शेअर करा, कमेन्ट्स करा. आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा.
धन्यवाद 🙏🥰

🕑Timing:
Tuesday to Sunday
Morning- 6am to 11am
Evening- 1pm to 9pm
Park is closed on every Monday for maintenance.

🟡Entry Fee:
Kids under 15 years old - Free
Adults- ₹ 20 on weekdays and ₹ 30 on weekend.
Senior Citizen - ₹ 10

🏍️ Two wheeler and four wheeler parking available.
🏍️Two wheeler parking - ₹ 20
🚙 Four wheeler parking - ₹ 40
🚲 Bycycle entry fee - ₹ 20



#namo
#grandcentralpark
#namogarden
#garden
#thanegarden
#centralparkzoo
#thane
#mumbai
#mumbaigardens
#prakashbrid
#travel
#grandcentralparkthane
#NaMo
#NaMoGrandCentralParkThane
#CentralParkVlogs
#themepark
#themegarden
#eknathshinde
#mumbaidarshan
#Thanedarshan
#kalpataruparkcity
#kalpataruparkcitythane
#amusementparkinthane
#amusementpark
#amusementparkinmumbai
#bestplacevisitinmumbai

Комментарии

Информация по комментариям в разработке