कालभैरवाष्टक ऐकल्यामुळे सर्व दुष्ट शक्तींचा नाश होऊन कामांमध्ये यश येते Kal Bhairav Ashtak 108

Описание к видео कालभैरवाष्टक ऐकल्यामुळे सर्व दुष्ट शक्तींचा नाश होऊन कामांमध्ये यश येते Kal Bhairav Ashtak 108

credits :singer- Jitendra Abhyankar
music- Raju more
lyricas- traditional
music label- Nakoda music company
कालभैरव शिव शंभूचा अवतार हे स्तोत्र ऐकल्यामुळे घरातील वास्तु दोष निघून जातात ग्रह दोष निघून जातात वाईट शक्तींचा प्रभाव दूर होतो विघ्नांचा नाश होतो कालभैरवाचा पाठिंबा मिळतो घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते कामामध्ये यश येते कालभैरव शंभूचा आसा अवतार आहे त्याच्यापुढे कोणतीही वाईट शक्ती टिकाव धरू शकत नाही श्री कालभैरवाष्टक दररोज मोठ्या आवाजात घरांमध्ये लावा
तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा

Комментарии

Информация по комментариям в разработке