जीवनविद्या मिशन आयोजीत "दिव्यत्वाच स्मरण कृतज्ञतेची आठवण " योगी सभागृह दादर, मुंबई

Описание к видео जीवनविद्या मिशन आयोजीत "दिव्यत्वाच स्मरण कृतज्ञतेची आठवण " योगी सभागृह दादर, मुंबई

जीवनविद्या मिशन आयोजित "दिव्यत्वाचं स्मरण कृतज्ञतेची आठवण"
आपल्यासारख्या अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी आणला, अनेकांच्या जीवनाला यशस्वी, सुखी करण्याचं तत्वज्ञान ज्यांनी जगासमोर मांडलं सर्वेश्वरात एकेश्वर-परमेश्वर म्हणून सर्वांचा विचार करायला लावणारी आणि प्रत्येकाच्या मनाला व्यापक करणारी अशी विश्वप्रार्थना लाखोंच्या मुखात-मनात ज्यांनी वसवली, असे सदगुरु श्री वामनराव पै यांचा १० वा पुण्यस्मरण दिन .

या दिवशी मला गाण्याची संधी मिळाली हे माझ परम भाग्य
ही संगीत सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण 🙏🙏🙏
सर्व जीवनविद्या मिशन ट्रस्टी तसेच ज्यांनी ही संधी दिली यांची मनापासून कृतज्ञता 🙏🙏

हा संपूर्ण कार्यक्रम खालील लिंकवर जरूर पहा 👇👇
https://www.youtube.com/live/T2L3QkIM...

गीताचे बोल - ममतेची माय वातसलेची गाय
गीतकार : प्रसाद नारायण पाटील
संगीतकार : सुरेश सरमळकर
गायिका : श्रृती सरमळकर

साथ संगत : हार्मोनियम : सुबोध सावंत तसेच प्रवीण बांदकर
तबला : येजुवेंद्र बांदकर तसेच अरुण कुंडेकर

lyrics : ममतेची माय वात्सल्येची गाय
सुखाची ती छाय पै सद्गुरु ॥ धृ ॥
ज्ञानाचा सागर सुखाचा आगर
कीर्तीचा डोंगर पै सद्गुरू ॥ 1 ॥
धरतीचा मंदार स्वरूपाचा अंबर
साक्षात्कारी केदार पै सद्गुरू ॥ 2 ॥
नामाचा धारक गुरुचा साधक
शिष्याचा तारक पै सद्गुरू ॥ 3 ॥
सद्गुरुचरणज
- प्रसाद नारायण पाटील

Комментарии

Информация по комментариям в разработке