A Devotee's amazing experience of the Grace of Gajanan Maharaj गजानन महाराज अद्भुत अनुभव

Описание к видео A Devotee's amazing experience of the Grace of Gajanan Maharaj गजानन महाराज अद्भुत अनुभव

Belief in Almighty is a matter of Faith. No one has seen God. But we can experience a certain power which guides us. Many a time this guide in divine form is the Sadguru. A Sadguru is the bridge between the Ultimate and us. In this episode # 28 , we bring a real life experience of the grace of Sadguru Gajanan Maharaj narrated by a devotee from Burhanpur MP.
या अनुभवाच्या माध्यमातून असा वाटेल जसा की महाराज आपल्या सर्वाना भक्ती मार्गा वर नेत आहेत. अनुभव ऐकताना नामाची महिमा केवढी अपरंपार आहे याचा पुरावा मिळतो.
सद्गुरू आपल्याला योग्य तो मार्ग दाखवितात आणि मार्गदर्शन देखील करतात. डॉ भाऊ कव्हर तेल्हार्याला जाताना महाराजांनी मार्गदर्शन करून त्यांना मदत केली. तसेच बंडू तात्यांना मार्गदर्शन करून जीवनाचे अक्षरशः सोने केले. तसाच एक प्रसंग भक्ताच्या जीवनात घडला .

Комментарии

Информация по комментариям в разработке