साधं सोप्प महाराष्ट्रीय धोतर

Описание к видео साधं सोप्प महाराष्ट्रीय धोतर

महाराष्ट्रीय धोतर नेसायची अजून एक साधी आणि सोप्पी पद्धत ! पौरोहित्य करणाऱ्या माझ्या मित्राने शशांक कुलकर्णीने मला शिकवली. त्यातले छोटे छोटे बारकावे खुप वेगळे आणि धोतराचा look वाढवणारे आहेत. तुमच्या कडे देखील धोतर नेसायच्या वेगवेगळ्या पद्धती असतील तर माझ्या email id वर नक्की त्याचे reference पाठवा .

Комментарии

Информация по комментариям в разработке