SASUN DOCK | ससून डॉक | मुंबईतील सर्वात जुनं आणि स्वस्त मच्छी मार्केट

Описание к видео SASUN DOCK | ससून डॉक | मुंबईतील सर्वात जुनं आणि स्वस्त मच्छी मार्केट

मुंबई म्हटलं तर प्रत्येकाला मायानगरीबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. मुंबई याठिकाणी असलेले पर्यटन स्थळं, मंदीर, मार्केट. अनेक गोष्टा पर्यटकांमध्ये चर्चेत असतात. पण मुंबईत असं एक ठिकाण आहे जे, मुंबईतील सर्वांत मोठं 'फिश मार्केट' म्हणून ओळखलं जातं. जेथे माशांची बोली देखील लागते.
मासे म्हणलं की अनेकांच्या तोंडला पाणी सुटतं. कोणाला पापलेट आवडतात, तर कोणाला सुरमई... तर कोणाला आवडतो हलवा मासा... यांसारखे अनेक मासे मुंबईत ठिकाणी मिळतात आणि ते ठिकाण म्हणजे ससून डॉक.
सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेले ससून डॉक हे मुंबईतील सर्वात मोठे घाऊक मासळी बाजार देखील आहे. रोज सकाळी याठिकाणी माशांवर बोली लागते आणि इतर बाजारांमध्ये मासे विक्रीसाठी उपलब्ध असतात.
#livefishcutting #fish #colabamarket #sassoondock

Комментарии

Информация по комментариям в разработке