गणेशाराधना भजन - श्री कलावती देवी - मोरया गजर ऐकण्यासारखा आणि नामाचा महिमा अनुभव कथन पण सुंदर आहे.  

Описание к видео गणेशाराधना भजन - श्री कलावती देवी - मोरया गजर ऐकण्यासारखा आणि नामाचा महिमा अनुभव कथन पण सुंदर आहे.  

गणेशाराधना भजन - परमपूज्य आई श्री कलावती देवी, बेळगाव  - मोरया मोरया गजर सर्वांनी ऐकण्यासारखा आहे आणि  
नामाचा महिमा अनुभव कथन पण सुंदर आहे.  विडियो मधील भजन प्रचार सप्ताहात गणेश आराधना घेतलेले आहे.  तसेच सप्ताहात राधिका जोशी ह्यांनी केलेले नामाचा महिमा हे अनुभव कथन पण खूप सुंदर हृदयस्पर्शी आहे. गुरूंनी दिलेले नाम जर सतत आपल्या जवळ असेल तर आपण भवसागर तर तरुन जातोच पण आत्ताचा  संसार सागर पण तरुन जायला कशी मदत होते त्याची गोष्ट जरूर ऐका. कलावती आई 
व्हिडिओ साथसंगत
संवादिनी - प्रसाद भिडे
तबलजी - ओंकार कचरेकर

Your Queries -
गणेश भजन,गणेश भजन 2024,गणेश जी के भजन,नॉनस्टॉप गणेश भजन,भजन गणेश,गणेश,नॉन स्टॉप गणेश भजन,2024 नॉनस्टॉप गणेश भजन,भजन,गणेश चतुर्थी का भजन,टॉप 10 नामाचा महिमा,राम नामाचा महिमा अभंग,कलावती आई पुस्तक बोधामृत ।।नामाचा महिमा ।।,राम नाम महिमा,प.पु.कलावती आई पुस्तक बोधामृत ।।नामाचा महिमा ।।,राम नाम जप की महिमा,नाम जप की महिमा,भगवान के नाम की महिमा

आम्हाला इंस्टाग्राम वर follow करण्यासाठी लिंक -
https://www.instagram.com/parampujyaa...

#harimandir #motivation #kalavatiaai #कलावतीआई #ganeshabhajan #ganeshabhajans

Комментарии

Информация по комментариям в разработке