मुंबई ते रत्नागिरी कोकण रेल्वेचा प्रवास | Tutari express | दादर (मुंबई) सावंतवाडी

Описание к видео मुंबई ते रत्नागिरी कोकण रेल्वेचा प्रवास | Tutari express | दादर (मुंबई) सावंतवाडी

मुंबई ते रत्नागिरी कोकण रेल्वेचा प्रवास | Tutari express | दादर (मुंबई) सावंतवाडी

मे महिना आला कि चाकरमानी सुट्टी काढून कोकणात जायला निघतात मे महिन्यात कोकणात प्रत्येका चा गावात काही ना काही कार्यक्रम असतात (पुजा,लग्न, साखरपुडा) यासाठी कोकणातील माणूस गावी जातो.
मी आज Family सोबत गावी जायला निघलो
आजचा आपला प्रवास कोकण रेल्वेचा असणार आहे
दादर (मुंबई) सावंतवाडी (तुतारी एक्सप्रेस) या गाडीने आम्ही प्रवास करणार आहे.

your queries
dadar Mumbai sawantwadi
Tutari express
Mumbai to kokan
ratnagiri
my village

#kokan
#kokan_now
#kokanrailway
#tutariexpress
#ratnagiri
#myvillage
#avismarniyapravas

follow me in Instagram
avismarniyapravas2k22

व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке