अलिबाग 'पिकनिक धम्माल,मज्जा,मस्ती|Alibaug Beach 🏝️One day Picnic Vlog😎🤗🦋

Описание к видео अलिबाग 'पिकनिक धम्माल,मज्जा,मस्ती|Alibaug Beach 🏝️One day Picnic Vlog😎🤗🦋

#Alibugpicnic#Alibaug #yogitasrecipes

एक दिवसाची सहल अलिबाग
नागाव बिच 🏝️🍧🍦💃🛍️🛍️🛍️
सकाळी ६ वाजता आम्ही सगळे ठरल्याप्रमाणे जमा झालो. आणि कोपरखैरणे ,नवी मुंब ई इथून प्रवासाला सुरूवात झाली.खाजगी
मिनी बस बुक केली होती.त्यामुळे बँगा ,खाऊ,पाणी ,आणि फळे ,नाश्ता आणि😷 आम्ही सोबतच घेतला.यामुळे बाहेर थांबून हॉटेल्स बघण आणि वेळ खुप वाचतो.
प्रत्येकीने काहीतरी वेगळं असा खाऊ घेतला .
त्यामुळे बस.मध्येच थोडासा नाश्ता करुन घेतला.मास्क,सँनिटायजर घेतले.
मग १० वाजेपर्यंत अलिबाग ला नागाव बिच जवळ पोहोचलो.
कोरोना मुळे तिथे काय सोय उपलब्ध होईल कि नाहि.अशी शंका होती.बरीचशी
हॉटेल्स बंदच होती. मग तिथे चौकशी केली.आणि एका घरी ( खानावळीत)
आम्ही दिवसभरासाठि रुम घेतली.
बिचवरुन आल्यावर आंघोळ,आणि मग जेवण .थोडासा आराम मिळेल. तिथे पुन्हा मस्त रुन आणलेला पोटभरुन नाश्ता केला म्हणून
मग तिथेच जेवणाची व्यवस्था झाली.काय काय मेनु ते सर्वांना विचारुन मग त्यांना तसे सांगून आम्ही बिचवर निघालो.तिथून फक्त ५ मिनिटांवर बिच होत.
अरेव्वा🤗💃💃💃🏝️🏝️🏝️🏝️🏝️
बिचवर गेलो.तोपर्यंत११ वाजले होते.
ओहोटी ची वेळ होती.
मग काय पाण्यात जाऊन कित्ती धम्मल केली.हे सगळ मी माझ्या मोबाइल च्या कँमेर्यात टिपलेले क्षण मी या व्हीडीओत आपणासोबत शेअर केले आहेत.
साधारण दुपारचे २ वाजत आले.तरीही कोणी पाण्यातून बाहेर पडत नाहीत.. सगळ्याजणी मस्त आनंद घेत होत्या.
पण मग कडाडून भूक लागली. तेव्हा सगळी मंडळी पाण्यातून बाहेर आली.
मग आंघोळ्या उरकेपर्यत ३ वाजून गेले.
आम्ही बिचवर जाउन येईपर्यत मस्त जेवण तयार होत.
मग त्या ताईंनाजेवण वाढायला सांगितल.
ताजी सुरमय तळलेली ,कोलंबीचा झणझणीत रस्सा,तांदळाची मऊ भाकरी,गरमागरम भात.आणि चिकन सुक.सोलकढी,अनलिमिटेड.घरगुती मांसाहारी थाळी आणि काय हवे
मस्त ताव मारला... पोट भरत होत.पण मन नाही..कित्ती भरभरून मनापासून वाढत होत्या.त्या ताई....अस वाटल की कोणा नातेवाईंकांकडेच आलोय..
थोडस पहुडलो.
मग ५ वाजत आले.
कुलाबा किल्ला पाहायचा म्हणून पटापट.तयार..झालो.निघेपर्यत ५.३० वाजले.
बँगा घेऊन पैसे देऊन.. त्या जोडप्याचे आभार मानले.
नाव,फोन नंबर घेऊन तिथून निघालो.
शाकाहारी थाळी १५० रु.
मांसाहारी (फिश थाळी)३०० रु. प्रत्येकी
रूमचे भाडे १००० रु.आहे .पण त्यांनी कोरोनामुळे ८०० रु. घेतले.


अधेमधे फोटोशूट चालूच होते.. ६/७ महिन्या नंतर सगळी मंडळी बाहेर पडलो होतो... मग काय..।🤗💃
पण अलिबाग बिचवर पोहोचलो तोपर्यंत ६.३० वाजत आले होते. काळोख पडत आला...पुढे मग नीटस शूट करता नाही आल.
पोट गच्च भरल होत.
मग Zumba Class चीच सहल
सर च ते ....त्यांनी बिचवर चालायला लावले..।पण मग खरच बर वाटल..🍧.
पार थकलो
मग मुंब ई रिटन
🙏🌹🦋🦋🦋🦋🦋🦋
अलिबाग फिरण्यासाठी खरतर २ दिवस हवे.छान बिच,मंदिर,किल्ले पाहता येईल. आणि व स्ती केल्यामुळे आराम मिळेल..रात्री उशिरापर्यंत मज्जा करता येईल..

कसा काय वाटला.व्हिडिओ हे तुमचा अभिप्राय देउन नक्की कळवा. आभारी आहे.😊💐 धन्यवाद🙏लोभ असावा..









Alibaug Picnic Enjoyment🤗🦋💃💃😎😎😎😎






Zumba Class Graba💃🤗
   • Zumba Class 💃🤗😍Graba Masti |🎊नवरात्री...  





Thanks For Watching🙂💐
Like 👍
Share❤️
Subscribe 👆🤗

#YogitasRecipes

Комментарии

Информация по комментариям в разработке