पुरुष गर्भधारणा करून देण्यासाठी केव्हा सक्षम असतात? । MALE INFERTILITY | RohatiAyurved

Описание к видео पुरुष गर्भधारणा करून देण्यासाठी केव्हा सक्षम असतात? । MALE INFERTILITY | RohatiAyurved

स्त्री पुरुष वंध्यत्वासंबंधित तुमचे काही प्रश्न असल्यास कंमेंट मध्ये कळवा.

अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.

स्त्री- पुरुष वंध्यत्वावर घरबसल्या आयुर्वेदिक उपचार मिळवा.
आजच आमच्या आयुर्वेद तज्ञांसोबत ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करा.
CALL : 96 2323 0512


रोहती आयुर्वेदच का?

✅ आतापर्यंत 25 हजाराहून अधिक रुग्णांना लाभ

✅ 100% शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार

✅ केमिकल विरहित उपचार.

✅ स्वकृत औषधीकरण विभाग

✅ पारदर्शी उपचार

✅ Customized उपचार .

✅ जलद परिणामांसाठी चिकित्सेमध्ये आजारानुसार योग्य पंचकर्म व योगा- प्राणायामाचा समावेश.

✅घरच्या घरीच पंचकर्म करण्याची सुविधा

✅ तज्ञ डॉक्टरांद्वारे सखोल मार्गदर्शन

✅ कुरियरद्वारे घरपोच औषधे.

__________________

रोहती आयुर्वेद गेल्या १० वर्षापासुन "स्त्री रोग,मासिक पाळीच्या समस्यां (Menstrual Disorders) व स्त्री-पुरुष वंध्यत्व यावर यशस्वी आयुर्वेदिक उपचार करत आहेत.

आयुर्वेदाच्या सर्व ग्रंथांमधील विषयाचा सखोल अभ्यास आणि व्यावहारिक अनुभवांसह, डॉ. राजेंद्र पाटील आणि डॉ. प्रीती पाटील यांनी मासिक पाळीच्या सर्व विकारांवर आणि स्त्री-पुरुष वंध्यत्वासाठी काही अद्वितीय आणि अत्यंत प्रभावी अशा उपचार पद्धती निर्माण केल्या आहेत व त्याचा अनेक रुग्णांना लाभ झाला आहे.

_______


रोहती आयुर्वेद मध्ये व्हिडिओ कन्सल्टिंग करण्याचे फायदे

1. घरबसल्या रोहती आयुर्वेदच्या अनुभवी वरिष्ठ आयुर्वेदिक डॉक्टरांशी consulting करता येईल.



2. शास्त्रीय तंत्रांच्या मदतीने सखोल मार्गदर्शन. जसे की दर्शन (दृश्य) आणि प्रश्न (प्रश्न) परीक्षा



3. डॉक्टरांशी 6 महिने मोफत टेलिफोनिक फॉलोअप, ज्यात तुम्ही पुढील सहा महिने डॉक्टरांशी बोलू शकाल.



4. तुमच्या आजाराच्या मूळ कारणानुसार आयुर्वेदिक उपचार.



5. तुमच्या आजारानुसार डॉक्टर स्वतः तुमच्या साठी औषधे डिजाईन करतात.



6. वैयक्तिक आहार (Diet ) आणि विहार (lifestyle )संबंधित मार्गदर्शन.



7. आजीवन निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदिक तत्त्वे आणि जीवनशैलीचे मार्गदर्शन.



8. तुमच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन, मदत व वेळोवेळी पाठपुरावा, करण्यासाठी Dedicated अशी सपोर्ट टीम.

Комментарии

Информация по комментариям в разработке