Sambhajinagar Case: ‘आंतरजातीय विवाहामुळे माझ्या नवऱ्याची हत्या करण्यात आली’, नेमकं प्रकरण काय?

Описание к видео Sambhajinagar Case: ‘आंतरजातीय विवाहामुळे माझ्या नवऱ्याची हत्या करण्यात आली’, नेमकं प्रकरण काय?

#bbcmarathi #sambhajinagar #amitsalunke #vidyakirtishahi
संभाजीनगरच्या विद्या किर्तीशाही आणि अमित साळुंके यांनी काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला. लग्नाला काही दिवस उलटत नाही तोच अमित साळुंके यांची हत्या करण्यात आली. विद्या आणि अमित यांनी २ मे रोजी पुण्यात लग्न केलं. लग्नानंतर ते एक महिना पुण्यात राहिले. त्यानंतर ते दोघे संभाजीनगरला परतले. साळुंके कुटुंबीयांनी रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं लग्न करून दिलं. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- किरण साकळे
एडिट - अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке