Education loan || शैक्षणिक कर्ज ||

Описание к видео Education loan || शैक्षणिक कर्ज ||

अनेक विद्यार्थी हे पैसे नसल्याने १२ वी नंतरच्या व्यवसायिक शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना शैक्षणिक कर्जाबद्दल एकतरी माहिती नसते किंवा पालकांना कर्ज म्हंटले तर भीती वाटते. अश्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज कसे मिळते , काय पद्धत असते, किती कर्ज मिळते अश्या अनेक गोष्टीची माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке