Raj Thackeray यांच्या एंट्रीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचा होणार फायदा? कोणाचा तोटा? | MNS

Описание к видео Raj Thackeray यांच्या एंट्रीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचा होणार फायदा? कोणाचा तोटा? | MNS

---------
#AajchamuddaonMumbaiTak #RajThackeray #UddhavThackeray
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची हाक दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत 200 ते 250 जागांवर उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतलाय,आज राज ठाकरेंनी शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरातून दिलीप धोत्रेंच्या उमेदवारीची घोषणाही करून टाकली. त्यांच्या या एंट्रीमुळे विधानसभा निवडणुकीत नेमका कोणत्या पक्षाचा फायदा होईल की कोणत्या पक्षाचा तोटा होईल?यावरच आहे आजचा मुद्दा.. सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, News 9 Plus चे सिनिअर एडिटर किरण तारे आणि फ्री प्रेस जर्नलचे कन्सल्टिंग एडिटर रोहित चंदावरकर
#RPT0155


🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке