यशस्वी व्हायचयं तर पहाटे

Описание к видео यशस्वी व्हायचयं तर पहाटे

"जेव्हा आळशी माणसं काम करीत असतात तेव्हा यशस्वी माणसं स्वतःच करीअर घडवत असतात." आपल्या आजूबाजूची यशस्वी व्यक्ती पहा आणि त्यांना विचारा... बाबा तुम्ही किती वाजता उठता??? त्यांचे उत्तर पहाटे 4:30 ते 5:00 या वेळेला अनुसरुनच असेल. टाटा समुहाचे रतन टाटा, सदीं के महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता अक्षय कुमार, चीनचे अव्वल बिझनेसमन जॅक मा, मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स ते भारतीय कर्णधार विराट कोहली अशी ही भली मोठी यादी आहे... जीवनात यशस्वी होण्यासाठी पहाटे 4:30 वाजता उठणे का आवश्यक आहे... पहा पूर्ण व्हिडीओ आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत...

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिझनेस व्हिडीओझ पहा फक्त ‘स्नेहलनीती हिंदी युट्यूब चॅनेल’वर
https://bit.ly/2HzZiZk

स्नेहलनीतीचे बिझनेसविषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा https://www.snehalniti.com/blog.php

बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या आगामी सेमिनारची माहिती मिळवण्यासाठी http://snehalniti.com/ वेबसाईटला भेट द्या

अधिक माहितीसाठी 9223334907 / 8291103660 या क्रमांकावर संपर्क साधा.

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिझनेस व्हिडीओझ पहा फक्त ‘स्नेहलनीती मराठी युट्यूब चॅनेल’वर https://bit.ly/2GhrBKz

Комментарии

Информация по комментариям в разработке