टिफिनसाठी स्पेशल कांदा पात भाजी | सोपी झटपट पातीच्या कांद्याची भाजी | Tiffin Recipe

Описание к видео टिफिनसाठी स्पेशल कांदा पात भाजी | सोपी झटपट पातीच्या कांद्याची भाजी | Tiffin Recipe

#tiffinrecipes #patichakanda #masteerrecipes

कांद्याला आपल्या जेवणात महत्वाच स्थान आहे. हां पातीचा कांदा आपण थालीपीठ बनवताना वापरतो. आपण हाच कांदा वांग्याच्या भरित मध्ये घालतो. आणि नुसता सुधा खातों. मात्र आज आपण पाहुया एक वेगळ्याच प्रकारची कांद्याच्या पातीची डाळ घालून भाजी। खास टिफिन साठी। यात पाणी घालायच नाही. आणि वाफेवर शिजवायची है पण गूळ मात्र घालायचा आवडीनुसार आणि लाल तिखट करुन बघा अशी छान चट्पटीत कांद्याच्या पातीची डाळ घालून भाजी

Комментарии

Информация по комментариям в разработке