भावकीची मिरगाची राखण ( सुवारा ) | Kokanatil Mirgachi Rakhan | Sasale Rajapur

Описание к видео भावकीची मिरगाची राखण ( सुवारा ) | Kokanatil Mirgachi Rakhan | Sasale Rajapur

मिरगाची राखण - मिरग म्हणजे सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश, कोकणात मृग नक्षत्रापासून शेतीच्याकामाला सुरवात होते. शेतातील, गावच्या आणि भावकीच्या रक्षक देवतांना नारळ आणि कोंबड्याचा वार्षिक मानपान दिला जातो त्याला कोकणी भाषेत राखण (सुवारा) असे म्हणतात.

चंदूरकर भावकीची मिरगाची राखण ( सुवारा )

Kokanatil Mirgachi Rakhan
Sasale Rajapur




‪@kokanatlochandurkar‬






#konkan #konkansanskruti #villagelifestyle #villagevlog #chickenrecipe #gavthi #sanskrutivlog #villagefood #konkanlife #kokanatlochandurkar #sasale #rajapur #ratnagiri #maharashtra #shortvideo #shorts

Комментарии

Информация по комментариям в разработке