खमंग खुसखुशीत मेथी मुठीया - Gujarati Methi na Muthiya - मेथीचे मुटके

Описание к видео खमंग खुसखुशीत मेथी मुठीया - Gujarati Methi na Muthiya - मेथीचे मुटके

#methimuthiya #methichemutkule #undhiyurecipe #gujaratisnack



साहित्य
१ कप मेथी
१ कप दुधीचा किस
१ चमचा आलं लसूण पेस्ट
१ चमचा धणेपूड
१ चमचा लाल तिखट
चवीनुसार साखर
छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा
१/२ लिंबू
हिरव्या मिरची चे तुकडे
कोथिंबीर

१ कप गव्हाचं पीठ
पाव कप बेसनपीठ
१ मोठा चमचा ज्वारीचं पीठ
१ मोठा चमचा तेल



खुसखुशीत मेथी मुठीया | Methi Muthiya Recipe | Methi Muthiya for Undhiyu |

Комментарии

Информация по комментариям в разработке