712 सांगली: केशर आंब्याची यशस्वी शेती, परदेशात विक्री, लाखोचा नफा

Описание к видео 712 सांगली: केशर आंब्याची यशस्वी शेती, परदेशात विक्री, लाखोचा नफा

सांगलीतील मिरज तालुक्यामधील मालगावचा परिसर द्राक्ष शेतीसाठी ओळखला जातो. मात्र एका व्यावसायिकानं याच क्षेत्रात केशर आंब्यांची लागवड करुन लाखोंचा नफा मिळवलाय. मंडळी ही यशोगाथा आहे प्रजीत नेगांधी यांची. प्रजीत यांनी २ एकरात सघन पद्धतीने केशर आंब्यांची लागवड केली. योग्य व्यवस्थापन करत त्यांनी या केशर आंब्यांची चव विदेशात पोहोचवली.

Комментарии

Информация по комментариям в разработке