उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळाजवळी ठेवोनिया | udali pakshini geli antarali chitt balajavali

Описание к видео उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळाजवळी ठेवोनिया | udali pakshini geli antarali chitt balajavali

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)

प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
   • Видео  
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
   • Видео  
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]

➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....

➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]

➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...

१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)

#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
https://chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...

2] हार्मोनियम मित्र - 29
https://chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...

3] हार्मोनियम मित्र - 31
https://chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...

4] हार्मोनियम मित्र - 32
https://chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...

5] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
   • देवा तुझा माझा कारे वैराकार- अभंग | d...  

   • नवीन अभंग नोटेशन  

हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
   • अलंकार - १ | alankar - 1 | अलंकारांचा...  

traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
   • Видео  
काही निवडक किल्ले व्हीडीओ
   • दुर्ग भ्रमंती  
For Business Enquiry Email :- [email protected]

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळाजवळी ठेवोनिया | udali pakshini geli antarali chitt balajavali
उडाली पक्षिणी गेली अंतराळी || udali pakshini geli antrali
उडाली पक्षीणी गेली अंतराळी। वैभव मंडलिक यांनी गायलेली अप्रतिम चाल ।अभंग।
पंढरीचा विठ्ठला, पंढरीचा विठ्ठलाचे भजन, पंढरीचा विठ्ठलाची गाणी, पंढरीचा विठ्ठलाचे अभंग, पंढरीचा विठ्ठलाचे दर्शन
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#सुनी_सुनी_वाटे_तुझी_पंढरी
#suni_suni_vate_tujhi_pandhari
#marathi_bhajan,
#abhangwani, #कल्पेश_जाधव_अभंग,
#अभंगवाणी,
#संतवाणी, #मराठी_अभंग, #तुकाराम_महाराज_अभंग,
#विठ्ठलाचे_अभंग, #भक्तिगीते,
#santavani #vithhalache_abhang,
#varakari_bhajan, #bhaktigeete,

Комментарии

Информация по комментариям в разработке