Maharashtra Vidhan Sabha Election : एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, पवार, भाजप, काँग्रेसची ताकद किती? NCP

Описание к видео Maharashtra Vidhan Sabha Election : एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, पवार, भाजप, काँग्रेसची ताकद किती? NCP

#VidhanSabha #Maharashtra #SharadPawar
विधानसभेच्या रिंगणात सहा मुख्य पक्ष, कुणाची ताकद किती? पडती बाजू कोणती? लेखाजोखा.. विधानसभेच्या मैदानात एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप, नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यत्वेकरुन मैदानात आहे. शिवाय प्रकाश आंबेडकरांची वंचित, राज ठाकरेंची मनसे यासह बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपतींची तिसरी आघाडी आणि अनेक अपक्ष मैदानात असणार आहेत. यातील मुख्य सहा पक्षांची ताकद काय आहे, कमजोऱ्या काय आहेत याचा लेखाजोखा घेतलाय निलेश झालटे यांनी...

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке