रानभाज्यांची ओळख भाग -2 Wild Vegetables /Ranbhajya

Описание к видео रानभाज्यांची ओळख भाग -2 Wild Vegetables /Ranbhajya

आज कुडा या वनस्पतीचे उपयोग व ओळख पाहूया कुडा ही एक बहुगुणी उन्हाळी रानभाजी आहे. ह्या वनस्पतीचे पंचांग म्हणजेच मूळ, साल, पान,फुल, फळ यांचा आयुर्वेदात समावेश करतात.स्तनपान करणाऱ्या बाळा पासून मोठ्या व्यक्ती ना ह्या वनस्पतिचा छोट्या छोट्या आजारात उपयोग होतो . कुड्या ची लागवड करून आयुर्वेदिक उत्पादन घेऊ शकतो.कुड्या पासून बनवण्यात येणारा कुटजारिष्ट हा आयुर्वेदिक काढा मिळतो.
मित्रानो मागील रानभाज्या चे 1 ते 3 भाग पहा

लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा

नाराळ जातींची लागवड
   • नारळाच्या जातींची ओळख/महाराष्ट्रात ना...  

नारळ जातींची ओळख व लागवड
   • नारळाच्या जातींची ओळख/महाराष्ट्रात ना...  

नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
   • नारळावरील रुगोज चक्राकार पांढरी माशी ...  

आंबा, काजू,नारळ,नर्सरी
   • कोकणातील आंबा, काजू,नारळ,व फळझाडे रोप...  

नारळ लागवड
   • नारळ लागवड -भाग - 2 नारळ खत व्यवस्थाप...  

आंबा लागवड
   • आंबा लागवड भाग -2 आंबा खत नियोजन/Mang...  

काजू लागवड 1
   • काजू लागवड भाग 2 काजू खत नियोजन /Cash...  

कोय कलम
   • आंबा कोय कलम/Mango Grafting mango see...  

आंबा खुंटी कलम
   • आंबा बगल(खुंटी)कलम 25वर्ष वयाच्या झाड...  

भेट कलम
   • भेट कलम (आंबा)/Mango Sapodilla Tree G...  

काजू मृदकाष्ठ कलम
   • नर्सरी मध्ये काजू कलम करणे/ काजु मृदु...  

काजू स्वयंभू कलम
   • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभू)कलम पद्धत/Gra...  

गुटी कलम
   • कलम करण्याची सोपी पद्धत (गूटी कलम)/Gr...  

डोळा कलम
   • डोळा बांधणी कलम पद्धती/ Dola bandhani...  

गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
   • गावठी बोर फळांवर अहमदाबादी बोर कलम/ G...  

नारळ समस्या आणि उपाय
   • नारळ -समस्या आणि उपाय भाग-१/Coconut -...  

जायफळ लागवड
   • जायफळ लागवड/Nutmeg plantation/jayphal...  

काजू लागवड 2
   • काजु लागवड भाग - 1/Cashew plantation ...  

काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
   • काजूचे आयुष्य 20 वर्षानी वाढवण्याची प...  

मिरी लागवड
   • काळी मिरी लागवड/Black Pepper Farming,...  

सुपारी लागवड
   • सुपारी लागवड/Areca nut,Betelnut Plant...  

काजू लागवड 3
   • काजूचे आयुष्य 20 वर्षानी वाढवण्याची प...  

काजू खत नियोजन
   • काजू लागवड भाग 2 काजू खत नियोजन /Cash...  

सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
   • सोनचाफा फुले 40 वर्ष टीकविणे/Champa F...  

बुश पेपर लागवड
   • बुश मिरी ची लागवड,व निव्वळ नफा/Bush P...  

1 गुंठ्यात मिरी लागवड
   • बुश पेपर(काळी मिरी)लागवड/Earn 1 lackh...  

आंबा खत नियोजन
   • आंबा लागवड भाग -2 आंबा खत नियोजन/Mang...  

नारळ खत नियोजन
   • नारळ लागवड -भाग - 2 नारळ खत व्यवस्थाप...  

आंबा छाटणी
   • आंबा पुनर्जीवन/आंबा छाटणी करणे(हापूस)...  

हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
   • हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे...  

आंबा मोहोर संवर्धन
   • Mango  flowering protection / आंबा मो...  

मसाला पीक लागवड
   • नारळ बागेत मसाला पिकांचे आंतरपीक/coco...  

बुश पेपर लागवड
   • बुश पेपर(काळी मिरी)लागवड/Earn 1 lackh...  

बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
   • बोर्डोमिश्रण प्रभावी बुरशीनाशक,तयार क...  

कोकोपीठ वापर - 1
   • नारळ पावडर(कोकोपीट)uses and benifits ...  

कोकोपीठ महत्व
   • कोकोपीट- महत्व,फायदे cocopit-prakriya...  

जीवामृत बनवणे
   • जीवामृत तयार करणे व उपयोग jeevamrut p...  

दशपर्णी अर्क तयार करणे
   • दशपर्णी अर्क/Dashaparni Ark  

गो कृपा अमृतम चा वापर
   • गो कृपा अमृतम उत्तम बॅक्टेरिया कल्चर ...  

नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
   • नारळावरील कामगंध सापळ्यांने सोंड्या व...  

नारळ झाडास इंजेक्शन देणे
   • नारळाच्या झाडास इंजेक्शन/सलाईन मधून औ...  

नारळ खोडातून औषध देणे भाग 1
   • नारळ झाडाला खोडातून औषधं/खतं देण्याची...  

नारळ फळघळ करणे व उपाय
   • नारळ अकाली फळगळ होण्याची कारणे आणि उप...  

नारळ समस्या व उपाय
   • नारळ -समस्या आणि उपाय भाग-१/Coconut -...  

नारळ कोळी कीड नियंत्रण
   • नारळावरील कोळी कीड नियंत्रण(एरीयोफाईड...  

कोकोपीठ चा वापर
   • नारळ पावडर(कोकोपीट)uses and benifits ...  

नारळ कोकोपीठ वापर फायदे
   • नारळ पावडर(कोकोपीट)uses and benifits ...  

बोर्डो मिश्रण
   • बोर्डोमिश्रण प्रभावी बुरशीनाशक,तयार क...  

दशपर्णी अर्क तयार करणे
   • दशपर्णी अर्क/Dashaparni Ark  

जीवामृत तयार करणे
   • जीवामृत तयार करणे व उपयोग jeevamrut p...  

माती परीक्षण
   • माती परीक्षण /Soil testing  

परसबाग भाजीपाला
   • नैसर्गिक परसबाग - भाजीपाला लागवड भाग-...  

वेलवर्गीय भाज्या च्या जाती
   • कोकण कृषी विद्यापीठ दापोली विकसित वेल...  

काथ्या प्रशिक्षण
   • आदुर्ले कुडाळ, येथील महिलांसाठी कॉयर ...  

बांबू लागवड
   • बांबू लागवड/Bamboo Plantation /manga ...  

नारळ शेती शाळा
   • नारळ पीक शेतीशाळा आदुर्ले ता.कुडाळ. N...  

नारळार बसून नारळ काढायची शिडी
   • नारळ झाडावर, बसून नारळ काढायची शिडी/C...  

आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
   • आंबा फळमाशी नियंत्रक कामगंध सापळा,Fru...  

रोजगार प्रशिक्षणे
   • स्वयंरोजगार प्रशिक्षणे/self business ...  

प्रा.विनायक ठाकूर
कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063
जिप्सम म्हणजे काय ?
जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते.

जिप्सम मुळे खालील फायदे होतात.
जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवते.
जमीन भुसभुशीत होते.
जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.
बियाण्याची उगवण चांगली होते.
पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
जमिनीची धूप कमी होते.
पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते.
सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
जिप्सम मुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.
जिप्सम मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो. तो पिकांना आवश्यक असतो.
जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही.
जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.
जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.
अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत. पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात करत नाहीत कारण त्याचे महत्त्व अजून शेतकरयांना माहित नाही. कमी खर्चामध्ये फायदा म्हणजे जिप्समचा वापर त्यामुळे शेतकऱ्यांनी यांचा वापर करावा.

Комментарии

Информация по комментариям в разработке