सोलापुरची शेंगदाना चटनी आणि लांबोटी चिवडा कसा झाला प्रसिद्ध ? | Lamboti Shengdana Chatani Jaishankar

Описание к видео सोलापुरची शेंगदाना चटनी आणि लांबोटी चिवडा कसा झाला प्रसिद्ध ? | Lamboti Shengdana Chatani Jaishankar

Solapurchi Shengdana Chantani aani Lamboti Chivda Kasa Zala Prasidh Zala ? | Lamboti Shengdana Chatani Jaishankar | पुणे-सोलापूर महामार्गावरून जाताना जय शंकर नावाचं एक मोठं हॉटेल नक्कीच दिसत. सोलापूरची फेमस शेंगाची चटणी , स्पेशल चिवडा आणि कडक भाकऱ्यांसाठी हॉटेल जयशंकर ओळखलं जात.
शंकर टी हाऊस पासून जी उत्तम चव होती तशीच चव आणि अव्वल दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचा संकल्प शंकरराव खताळ यांचे सुपुत्र गणेश खताळ यांनी पुढे चालवला आहे. फक्त चहा विकण्यापासून सुरु झालेल्या जयशंकर टी हाऊस मध्ये आणखी भजे, वडापाव, दहीपोहे, खावसाखर भरपूर पदार्थांची भर पडली आणि याच दरम्यान यांचा स्पेशल चिवडा प्रसिद्ध होऊ लागला.
टी हाऊस पासून ते ब्रँडेड हॉटेलचा प्रवास...

Unseen Marathi - 7709814062

Комментарии

Информация по комментариям в разработке