Gadi Aali Gadi Aali | गाडी आली गाडी आली | Lahan Mulanchi Gani | Marathi Kids Song | गाणी | ChiuKau

Описание к видео Gadi Aali Gadi Aali | गाडी आली गाडी आली | Lahan Mulanchi Gani | Marathi Kids Song | गाणी | ChiuKau

Gadi Aali Gadi Aali | Marathi Gani | गाडी आली गाडी आली झुक झुक झुक | Nursery Rhymes | ChiuKau

आपले महाराष्ट्र राज्य हे फळे - भाज्यांच्या बाबतीत अगदी समृद्ध आहे. महाराष्ट्राच्या विविध गावांमधून, फळे - भाज्या आगगाडी च्या माध्यमातून शहरांमध्ये पोहचवली जातात. अशीच काही महत्त्वाची फळे आणि ती फळे पिकवणाऱ्या प्रसिद्ध ठिकाणांची माहिती ह्या मजेशीर गाण्यातून लहान मुलांना हसत खेळत होईल.

00:00 गाडी आली गाडी आली
00:10 कोकण मधून येणारे आंबे
00:30 वसई मधून येणारी केळी
00:51 महाबळेश्वर हून येणारी स्ट्रॉबेरी
01:15 नागपूरची प्रसिद्ध संत्री
01:35 पालघरचे चिक्कू
01:55 नाशिकची द्राक्षे

कवी : अज्ञात

अश्याच नवनवीन मराठी बालगीतांसाठी जरूर Subscribe करा :)

Do follow us on Instagram also : @chiukau.marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке