Cucumber cultivation complete information in marathi | cucumbers seeds संपूर्ण माहिती मराठी

Описание к видео Cucumber cultivation complete information in marathi | cucumbers seeds संपूर्ण माहिती मराठी

नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काकडी लागवड कशी करायची आणि कोणत्या व्हरायटी आपण लागवडीसाठी आपण घ्यायला हवी त्यासाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेतीबरोबरच जोडधंदा कसा करता येईल त्याबद्दलही बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आज आपण पारंपारिक शेतीबरोबर थोडंसं भाजीपाला पीक जसं काकडी कारला दोडका टोमॅटो याची लागवड करतो आणि त्यापासून थोडेसे उत्पन्न आपल्याला शेतीला इतर गोष्टींचा खर्च काढण्यासाठी जसं मजूर फवारणी तसं ट्रॅक्टर मजुरी किंवा आपला घर खर्च यासाठी छोटसं वाहन आपण शेतामध्ये लावतो आणि त्याच्यापासून छोटासा पैसा आल्यानंतर आपण हा इतर गरजा भागवतो कारण प्रत्येक खर्च हा आपण एकट्या मालावर काढू शकत नाही त्याचबरोबर एक छोटासा उदाहरण या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळेल आणि यानंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवर राहा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद...
#subscribetomychannel
#subscribe

Комментарии

Информация по комментариям в разработке