सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
मनूच्या डब्याची तयारी, मुलांना आवडणारे ज्वारी - मेथीचे मुटके | माझं सकाळचं रुटीन Easy Tiffin Recipe
मेथीचे मुटके रेसिपी | शाळेचा डब्बा ४ | टिफिन रेसिपी ४ | मेथी ज्वारीचे मुटके रेसिपी | सकाळचा नाश्ता रेसिपी | मुलांचा डब्बा रेसिपी | Methiche Mutke recipe | shalecha dabba recipe | schoot tiffin recipe ep 4 | methi jowar breakfast recipe | breakfast recipe |
मुख्य मिश्रणासाठी | For the main mixture:
• बारीक चिरलेली मेथी पाने १ कप | Finely chopped fenugreek leaves 1 cup
• बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून | Finely chopped coriander 2 tbsp
• आले मिरची पेस्ट १ टीस्पून | Ginger-green chili paste 1 tsp
• ज्वारीचे पीठ पाऊण कप | Sorghum flour (jowar flour) 3/4 cup
• बेसन २ टेबलस्पून | Gram flour (besan) 2 tbsp
• दही १ टेबलस्पून | Yogurt 1 tbsp
• हळद १/४ टीस्पून | Turmeric powder 1/4 tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriander powder 1 tsp
• जिरे पूड २ चिमूट | Black pepper powder 2 pinches
• मीठ चवीनुसार | Salt to taste
फोडणीसाठी | For tempering:
• तेल २ टीस्पून | Oil 2 tsp
• मोहरी १/२ टीस्पून | Mustard seeds 1/2 tsp
• हिंग १/४ टीस्पून | Asafoetida (hing) 1/4 tsp
• तीळ १ टीस्पून | Sesame seeds 1 tsp
• मिरच्या उभ्या चिरलेल्या २–३ | Vertically slit green chilies 2–3
• कढीपत्ता | Curry leaves
मुटके करण्यासाठी
• एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेली मेथी, कोथिंबीर, आले-मिरची पेस्ट, ज्वारीचे पीठ, बेसन, दही, हळद, धने पूड, मिरी पूड आणि मीठ घाला.
• थोडंसं पाणी घालून घट्टसर पण मळता येईल असं पीठ मळा.
• आता लहान लहान गोळे घेऊन लांबट रोल करा साधारण २ इंच जाड.
• आता स्टीमर मध्ये पाणी गरम करा, चाळणीला तेल लावून तयार रोल त्यावर ठेवा आणि १०-१२ मिनिटे वाफ काढा.
• शिजवलेली मुटके गार करा आणि मग वडीप्रमाणे १ इंच जाड कापून घ्या
फोडणी -
• तेल गरम करा, त्यावर मोहरी, जिरे, हिंग, मिरच्या, कढीपत्ता व तीळ घाला
• मग हे मुटके घाला आणि ४-५ मिनिटे परतून घ्या.
To make the Muthke (Steamed Dumplings):
• In a large mixing bowl, add finely chopped fenugreek leaves (methi), coriander, ginger-green chili paste, jowar flour, gram flour (besan), yogurt, turmeric powder, coriander powder, black pepper powder, and salt.
• Add a little water and knead into a firm dough that can be shaped easily.
• Now take small portions of the dough and roll them into long cylindrical shapes, about 2 inches thick.
• Heat water in a steamer. Grease the steaming tray or strainer with oil and place the prepared rolls on it. Steam them for 10–12 minutes.
• Once steamed, allow them to cool slightly. Then cut them into 1-inch thick pieces, similar to vadis (discs).
Tempering (Tadka)
• Heat oil in a pan. Add mustard seeds, cumin seeds, asafoetida (hing), slit green chilies, curry leaves, and sesame seeds.
• Then add the steamed and sliced muthke pieces and sauté for 4–5 minutes until lightly crisped on the outside.
Other Recipes
पारंपरिक शेपूची फळं | थंडीस्पेशल जुनी पारंपरिक रेसिपी फोडणीतली खमंग शेपूफळं Shepu bhaji Recipe
• पारंपरिक शेपूची फळं | थंडीस्पेशल जुनी पारं...
४-५ दिवस टिकणारे मेथीचे पराठे | थेपले मार्केटसारखे पातळ मऊसूत होण्यासाठी 5 टिप्स Methi Thepla Recipe
• ४-५ दिवस टिकणारे मेथीचे पराठे | थेपले मार्...
विक्रीसाठी, 4-5 दिवस टिकणारे मऊसुत परफेक्ट मेथीचे थेपले 1 सीक्रेट पदार्थ MethiThepla Saritaskitchen
• विक्रीसाठी, 4-5 दिवस टिकणारे मऊसुत परफेक्ट...
शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झटपट ५ दिवसांचे ५ पदार्थ | मेदुवडे आणि बरंच काही 5 Tiffin Recipe
• शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झटपट ५...
शाळेचा डब्बा 5 | मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट २ रेसिपीज गुळपोळी, पनीर पॉकेट Tiffin Recipes
• शाळेचा डब्बा 5 | मुलांच्या डब्यासाठी सकाळच...
प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्यात काय द्यायचं? केळ्याचे पॅनकेक लेमन राइस / SaritasKitchen
• प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्या...
शाळेचा डब्बा- बिना सोडा, इनो, ज्वारीच्या पिठाचे ३ पदार्थ | कुरकुरीत डोसा आणि खूप काही 3 TiffinRecipe
• शाळेचा डब्बा- बिना सोडा, इनो, ज्वारीच्या प...
रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प्रकारचा नाष्टा | आंबोळी, डोसा, आप्पे South Indian Recipes
• रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प...
शाळेचा डब्बा 1 | रोज रोज मुलांना डब्यात द्यायचं काय? पौष्टिक सोया पराठा & टोमॅटो भात Tiffin Recipes
• शाळेचा डब्बा 1 | रोज रोज मुलांना डब्यात द्...
सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes
• सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हर...
#methichemutkerecipe #shalechadabbarecipe #methirecipe #schooltiffinideas #saritaskitchenrecipe #मेथीचेमुटकेरेसिपी #शाळेचाडब्बारेसिपी #सकाळचानाश्तारेसिपी #सरिताकिचनरेसिपी
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – [email protected]
Информация по комментариям в разработке