ठोसेघर धबधबा सातारा |Toseghar Waterfall Satara

Описание к видео ठोसेघर धबधबा सातारा |Toseghar Waterfall Satara

ठोसेघर धबधबा सातारा |Toseghar Waterfall Satara

नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातला प्रसिद्ध असा ठोसेघर धबधबा बघण्यासाठी. सातारा शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठोसेघर धबधब्याला जाण्यासाठी सातारा स्टँडवरून एसटी ची सोय आहे. या ठिकाणी गेल्यानंतर प्रतिव्यक्ती 50 रुपये प्रमाणे शुल्क आकारले जाते. या ठिकाणी 3 धबधबे आणि गुहा/गुंफा आहे. निसर्ग माहिती केंद्र आहे.

#satara
#maharashtra
#waterfall
#धबधबा
#ठोसेघर
#waterfalls
#पर्यटक
#पावसाळा
#गुंफा
#thoseghar

best waterfall in satara
thoseghar waterfall satara
thoseghar waterfall
thoseghar waterfall satara 2023
thoseghar waterfall satara latest video
ठोसेघर धबधबा 2023
tourism attraction point in satara
tourism attraction point

Комментарии

Информация по комментариям в разработке