Sanjay Raut यांना Medha Somaiya प्रकरणात काहीसा दिलासा |Kirit Somaiya | Uddhav Thackeray | Shiv sena

Описание к видео Sanjay Raut यांना Medha Somaiya प्रकरणात काहीसा दिलासा |Kirit Somaiya | Uddhav Thackeray | Shiv sena

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#SanjayRaut #MedhaSomaiya #KiritSomaiya #EknathShinde #UddhavThackeray
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत य़ांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केला. १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. याविरोधात माझ्यावर झालेले आरोप निराधार असल्याचं म्हणत मेधा सोमय्यांनी राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. याच खटल्यावर सोमवारी १० एप्रिलाल शिवडी न्यायालयात सुनावणी झाली.. सुनावणीवेळी कोर्टात नेमकं काय घडलं हेचं आपण पुढील काही मिनिटांत जाणून घेऊयात..

---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке